शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
3
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
4
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
5
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
6
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
7
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
8
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
9
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
11
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
12
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
13
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
14
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
15
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
16
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
17
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
18
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
19
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
20
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
Daily Top 2Weekly Top 5

अंधश्रद्धेवर मात करून नागपंचमी साजरी

By admin | Updated: August 19, 2015 23:43 IST

शेतकऱ्यांचा मित्र अशी ओळख असणाऱ्या नागाच्या मूर्तीची विधीवत पूजा बुधवार नागपंचतीच्या निमित्ताने बोर्डी परिसरात पार पडली. दरम्यान,

बोडी : शेतकऱ्यांचा मित्र अशी ओळख असणाऱ्या नागाच्या मूर्तीची विधीवत पूजा बुधवार नागपंचतीच्या निमित्ताने बोर्डी परिसरात पार पडली. दरम्यान, शासनाचे कायदे आणि सर्पमित्रांच्या जनजागृती मोहिमेमुळे सर्पाविषयी समाजात पसरलेल्या अंधश्रद्धेवर मात देऊन हा सण साजरा झाला.बोर्डी परिसर पश्चिम घाटाच्या कुशीत असल्याने येथे वेगवेगळे आकार, लांबी, जाडी व वैशिष्ट्य असलेल्या सर्पांच्या जाती आढळतात. नागपंचमीनिमित्त येथील खेडोपाड्यात सात प्रकारची द्विदलधान्ये, दूध, अंडी आदी नागराजाला अर्पण करण्याची प्रथा आहे. गारूडी पूर्वी परगावातून येथे येऊन दूध, अंडी गोळा करीत. मात्र कायदेशीर बंदी घातल्यानंतर यंदा असे प्रकारे दिसून आले नाहीत. वाईल्डलाईफ, कन्झर्व्हेशन अँड अ‍ॅनिमल वेल्फेअर असोसिएशन या नोंदणीकृत संस्थेने जनजागृती मोहिम हाती घेऊन दूध हे नागांना विषासमान असल्याचे गावकऱ्यांना पटवून दिले. विषारी, बिनविषारी सापाची माहिती देण्यासाठी सर्पमार्गदर्शन विषयक कार्यशाळा घेतल्या. या सगळ्याचा परिणाम बुधवारी साजऱ्या झालेल्या नागपंचमतीत दिसून आला आहे. महिलावर्गाने नागांचे चित्र, रांगोळी रेखाटले व त्यांची पूजा केली. कायद्याला जनजागृतीची जोड दिल्यास समाजातील अनिष्ट प्रथांना आळा बसून पर्यावरण संवर्धन होईल असे मत या संस्थेचे संस्थापक धवल कसारा यांनी लोकमतकडे व्यक्त केले. (वार्ताहर)