शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

दहा रुग्णालयांना महापालिकेची नोटीस; बिलांच्या आकड्यात आढळली विसंगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 00:02 IST

नवी मुंबई : रुग्णांची लुबाडणूक करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. बिलांमध्ये प्रथमदर्शी ...

नवी मुंबई : रुग्णांची लुबाडणूक करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. बिलांमध्ये प्रथमदर्शी विसंगती आढळलेल्या दहा रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यापुढेही कोणी नियमापेक्षा जास्त बिल आकारले, तर महानगरपालिकेशी संपर्क साधण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.कोरोना रुग्णांवर त्यांच्या लक्षणांस अनुरूप योग्य प्रकारे उपचार केले जावेत. त्या उपचारांसाठी खासगी रुग्णालयांकडून शासन अधिसूचनेनुसार प्रत्येक बाबीसाठी निश्चित केलेले वाजवी शुल्क आकारले जावे, याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी जारी केले आहेत. यात वैद्यकीय उपचार, सुविधा व देयक अशा सर्व बाबींवर मार्गदर्शक सूचना दिल्या असून, रुग्णालयनिहाय नियुक्त केलेल्या महानगरपालिकेच्या नोडल अधिकारी यांनी त्याबाबतच्या अंमलबजावणीवर काटेकोर लक्ष ठेवण्याचे निर्देशित करण्यात आले आहे, परंतु काही खासगी रुग्णालयांकडून रुग्णांवरील उपचाराची अवाजवी आकारणी केली जात असल्याच्या तक्रारी नवी मुंबई महानगरपालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या.प्राप्त तक्रारींची दखलतक्रारींच्या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत रुग्णालय देयकांबाबतच्या विशेष लेखा परीक्षण पडताळणी समितीच्या वतीने या देयकांच्या पडताळणीमध्ये प्रथमदर्शनी दोष आढळलेल्या १0 खासगी रुग्णालयांना पालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावल्या.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका