शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल महापालिका देशात अव्वल बनवून दाखवू - पाटील

By admin | Updated: May 16, 2017 00:52 IST

पनवेल महापालिकेच्या अनुषंगाने शहरात कोणकोणत्या सोयी-सुविधा मिळायला हव्यात, कोणते राजकीय पक्ष यांची शहरातील समस्या सोडवू शकते

लोकमत न्यूज नेटवर्कतळोजा : पनवेल महापालिकेच्या अनुषंगाने शहरात कोणकोणत्या सोयी-सुविधा मिळायला हव्यात, कोणते राजकीय पक्ष यांची शहरातील समस्या सोडवू शकते, यासाठी सोमवारी पनवेल ज्येष्ठ नागरिक सभागृहात ‘व्हिजन महापालिकेचे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. या वेळी भाजपावगळता शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी कामगार पक्षाचे तसेच भीमशक्ती गटाचे नेते उपस्थित होते.महापालिकेवर महाआघाडीची सत्ता आल्यास शालेय विद्यार्थ्यांना उच्चदर्जाचे शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करू, तसेच सीबीएससी बोर्डाचे १२ वीपर्र्यंतचे शिक्षण उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन यावेळी विवेक पाटील यांनी दिले. पनवेल शहरातील ७० टक्के नागरिकांचा पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. हा पाण्याचा प्रश्न शेकाप आघाडीच्या सत्तेनंतर तत्काळ सोडवणार आहे. शहरात लवकरच ५०० खाटांचे अद्ययावत रु ग्णालय उभारणार असून पनवेल महापालिका देशात अव्वल करण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन यावेळी विवेक पाटील यांनी केले. शेकापचे शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील यांनी कचरा प्रश्नावर आवाज उठवला. महापालिकेच्या माध्यमातून कचऱ्यापासून खतनिर्मिती कशी केली जाईल, यावर अभ्यास करून यंत्रणा राबवली जाईल. याशिवाय औद्योगिक क्षेत्रात तरु णांना रोजगार मिळवून देण्यासाठी विशेष भर दिला जाणार असल्याचे बाळाराम पाटील यांनी सांगितले. व्हिजन पनवेल महानगर पालिका कार्यक्र मासाठी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आर. सी. घरत, कामगार नेते महेंद्र घरत, सेनेचे प्रथमेश सोमण, भारिपचे जीवन गायकवाड, राष्ट्रवादीचे सदाशिव गायकवाड आदी उपस्थित होते.