शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

झेंडूची आवक वाढली

By admin | Updated: October 11, 2016 03:47 IST

दसरा-दिवाळीतील पूजेत झेंडूच्या फुलांना अनन्य साधारण महत्त्व असते. यंदा सर्वत्र चांगला पाऊस पडल्याने फूलशेतीही चांगली

कळंबोली : दसरा-दिवाळीतील पूजेत झेंडूच्या फुलांना अनन्य साधारण महत्त्व असते. यंदा सर्वत्र चांगला पाऊस पडल्याने फूलशेतीही चांगली झाली. बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात झेंडूू दाखल झाला असून प्रतिकिलो ६० ते ८० रुपये किंमत आहे. गतवर्षी एक किलो झेंडूसाठी ग्राहकांना १४० रुपये मोजावे लागले होते. सध्या बाजारात दाखल झालेला झेंडू टवटवीत, आकाराने मोठा आहे. पाऊस चांगला पडल्याने झेंडू बहरण्यास मदत झाली; मात्र परतीच्या पावसाने फूलशेतीचे नुकसान झाले. विजयादशमीनिमित्त कल्याण व दादर या ठिकाणच्या फूलबाजारामध्ये यंदा फुलांची आवक वाढली आहे. त्यामुळे ग्राहकांना ६० ते ८० रुपये प्रति किलोने झेंडू विक्री होत आहे. कळंबोली, कामोठे, पनवेलमध्ये दरवर्षी पुणे, सोलापूर, अहमदनगर, सातारा जिल्ह्यातून शेतकरी थेट विक्रीसाठी फुले घेऊन येतात. यंदा चांगल्या पावसामुळे फुलांचे उत्पादन वाढल्याने भाव कमी मिळत असल्याचे अंकुश हिंदुराव येळे या शेतकऱ्याने सांगितले. दादर त्याचबरोबर इतर फूलबाजारात पंधरा टक्के आडत द्यावी लागते म्हणून आम्ही गेल्या पाच वर्षांपासून पनवेल परिसरात रस्त्यावर फुलांची विक्री करतो. त्यामध्ये आम्हाला नफा होतो व ग्राहकांनाही स्वस्तात फुले मिळतात, असे येळे म्हणाले. (वार्ताहर)