शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

तरुणींना दिले स्वसंरक्षणाचे धडे

By admin | Updated: March 8, 2017 04:39 IST

पनवेलमधील पिल्लेज कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय शाओलीन वारीयर कुंग फू असोसिएशनच्या वतीने स्वसंरक्षणाच्या प्रशिक्षणाकरिता विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात

नवी मुंबई : पनवेलमधील पिल्लेज कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय शाओलीन वारीयर कुंग फू असोसिएशनच्या वतीने स्वसंरक्षणाच्या प्रशिक्षणाकरिता विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत महिलांवर होणारे अत्याचार, छेडछाडीचे प्रकार, तसेच स्वत:चे संरक्षण करिता प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. महाविद्यालयातील १८ विद्यार्थिनी या कार्यशाळेत सहभागी झाल्या होत्या.महाविद्यालयीन तरुणींना प्रसंगानुरूप स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले. यामध्ये समोरून एखादा वार झाल्यास त्याला कशाप्रकारे उत्तर द्यावे, याविषयी प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. महिलांनी सक्षम असणे गरजेचे आहे आणि त्याकरिता महिलांवर होणाऱ्या अन्यायावर लढा देण्याकरिता योग्य प्रशिक्षणाची गरज असल्याची प्रतिक्रिया आयोजक किमया परजणे यांनी व्यक्त केली. यापूर्वीही खारघरमध्ये ८० विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे मोफत प्रशिक्षण दिल्याचेही परजणे यांनी स्पष्ट केले. विद्यार्थिनींबरोबरच शिक्षिकांनीही प्रशिक्षण घेतले.