शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोळी समाज जाणार दिल्ली दरबारी

By admin | Updated: May 25, 2017 00:19 IST

येथील कस्टमच्या जागेवरील अतिक्रमणधारकांचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी कोळी

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : येथील कस्टमच्या जागेवरील अतिक्रमणधारकांचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी कोळी समाजाच्या शिष्टमंडळाला पुढील आठवड्यात दिल्ली दरबारी येण्यास सांगितले आहे. कोळी समाजाच्या जागेच्या प्रश्नी सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासनही गीते यांनी दिल्याची माहिती कोळी समाजाचे प्रतिनिधी कुमार भगत, पंकज बना यांनी दिली.सुमारे १६ एकर जागेवर स्थानिक कोळी समाजाने अतिक्रमण केल्याप्रकरणी कस्टम विभागाने अतिक्रमण तोडण्याची नोटीस बजावली आहे. त्यामुळे हवालदिल झालेल्या कोळी समाजाच्या प्रतिनिधींनी सोमवारी पुन्हा केंद्रीय मंत्र्यांशी मोबाइलवर संपर्क साधून प्रश्न सोडविण्याची विनंती केली. शिष्टमंडळ घेऊन दिल्ली दरबारी यावे, तेथे संरक्षणमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन त्यांच्याकडे प्रश्न मांडतो, असे गीते यांनी सांगितल्याचे कोळी समाजाचे प्रतिनिधी कुमार भगत, पंकज बना यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. पुढील आठवड्यात आम्हाला केंद्रीय मंत्री गीते यांनी दिल्लीला बोलावले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गीते यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. ते आम्हाला या प्रश्नी निश्चित मदत करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.जागेवरील अतिक्रमण तोडण्याच्या भीतीने कोळी समाज चांगलाच हवालदिल झाला आहे. त्यामुळे ते ज्या कोणाकडून मदत मिळत आहे त्यांच्याकडून ते घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत. कोळी समाजाची चौथी पिढी तेथे वास्तव्य करीत आहे. त्याचप्रमाणे आपापले व्यवसायही तेथेच करीत आहेत. कस्टमच्या बडग्याने ते सर्व उद्ध्वस्त होणार असल्याने ते चांगलेच घाबरले आहेत. दरम्यान, कोळी समाजावर आलेले हे संकट दूर करण्यासाठी कोळी समाजाने एकत्र येणे गरजेचे आहे. कोणाचेही उणेदुणे काढण्यापेक्षा त्यांनी संघटितपणे लढा दिल्यास यातून मार्ग निघण्यास मदतच मिळणार आहे.