शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

कशेडी घाटात कारची एसटीला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2015 01:51 IST

मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटात कारची एसटी बसला जोरदार ठोकर लागून झालेल्या अपघातात दोघे किरकोळ जखमी झाले तर एका लहान मुलाचा

पोलादपूर : मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटात कारची एसटी बसला जोरदार ठोकर लागून झालेल्या अपघातात दोघे किरकोळ जखमी झाले तर एका लहान मुलाचा उपचारादम्यान मृत्यू झाला आहे. हा अपघात सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास भोगाव हद्दीत घडला.बस चालक दिलीप शंकरराव जोंधळे (४०) हा आपल्या ताब्यातील एसटी बस क्र. एमएच २० बीएल ३३४२ घेवून मुंबई ते चिपळूण असा कशेडी घाटातून भोगाव गावच्या हद्दीतून जात असता त्याच दरम्यान राजापूरहून अंधेरी मुंबईकडे जात असलेली कार क्र. एमएच ०५ सीअ‍े ४५३८ या कार चालकाचा अवघड वळणावर ताबा सुटला. त्यामुळे कार चुकीच्या बाजूने एसटीला जोरदार धडकली. या अपघातात कारमधील प्रकाश गुरव (५०), कैलास गुरव (४०) हे दोघे किरकोळ जखमी झाले तर ओम कैलास गुरव (८) हा लहान मुलगा गंभीर जखमी झाला. हे सर्व अंधेरी येथील रहिवासी आहेत. अपघाताची माहिती मिळताच कशेडी टॅप, महामार्ग पोलिसांनी जगतगुरु स्वामी नरेंद्र महाराज ट्रस्टच्या रुग्णवाहिकेस पाचारण केले. जखमींना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.