शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येप्रकरणी नातेवाइकांची चौकशी; तळोजा प्रकरणी पोलिसांच्या तपासास वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 02:57 IST

तळोजा फेज १ च्या सेक्टर-९ येथील एका बंद घरामध्ये शनिवारी चौघांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडले होते. या प्रकरणी तळोजा पोलिसांनी तपासाला गती दिली आहे.

पनवेल : तळोजा फेज १ च्या सेक्टर-९ येथील एका बंद घरामध्ये शनिवारी चौघांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडले होते. या प्रकरणी तळोजा पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. त्यानुसार आत्महत्या केलेल्या या कुटुंबीयांच्या नातेवाइकांची चौकशी करणार असल्याचे तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशिनाथ चव्हाण यांनी सांगितले.दिल्ली येथील नितेश उपाध्याय याने आपली पत्नी बबली उपाध्याय, मुलगी नव्या आणि मुलगा ओम यांची हत्या करून स्वत: आत्महत्या केली होती. तळोजा पोलिसांनी त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांच्या नातेवाइकांचा शोध चालू केला होता. अखेर त्यांचे नातेवाईक दिल्ली येथे असून त्यांच्याशी पोलिसांचा संपर्क झाला आहे. या प्रकरणी या नातेवाइकांचीसुद्धा चौकशी केली जाणार आहे.सोमवारी उपाध्याय यांचे नातेवाईक दिल्लीहून तळोजा येथे येणार असून हे मृतदेह त्यांच्या ताब्यात दिले जाणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. नातेवाईक आल्यानंतर त्यांच्या ताब्यात हे चारही मृतदेह देण्यात येणार असल्याची माहिती काशिनाथ चव्हाण यांनी दिली. याप्रकणी अधिक तपास सुरू आहे.रहिवाशांचीही चौकशीतब्बल दीड महिन्यापूर्वी हत्या व आत्महत्येचा प्रकार घडला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. असे असले तरी शिव कॉर्नर सोसायटीतील मयत कुटुंबाचे शेजारी व इतरांना या प्रकाराची काहीच कल्पना नव्हती. दीड महिन्यापासून रूम आतून बंद असतानाही शेजाऱ्यांनी एकदाही चौकशी केली नाही. त्यामुळे या इमारतीतील रहिवाशांचीसुद्धा पोलिसांकडून झाडाझडती घेतली जाण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्या