शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

असंतुलित आहारामुळे वाढतोय हृदयविकार

By admin | Updated: March 13, 2016 03:43 IST

शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा वाढला की इतर गोष्टींवर त्याचा परिणाम होऊन देशाची अथवा राज्याची प्रगती होत असते. परंतु राज्यात हृदयविकाराची टक्केवारी ३५ टक्क्यांवरून ती आता ४२ टक्क्यांपर्यंत पोहचली

नांदगाव : शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा वाढला की इतर गोष्टींवर त्याचा परिणाम होऊन देशाची अथवा राज्याची प्रगती होत असते. परंतु राज्यात हृदयविकाराची टक्केवारी ३५ टक्क्यांवरून ती आता ४२ टक्क्यांपर्यंत पोहचली, ही चिंताजनक बाब असल्याचे मत पद्मश्री विजेते व मुंबईतील जे.जे. हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. तात्यासाहेब लहाने यांनी मुरुड येथे केले.मुरुडमधील नेत्रचिकित्सा शिबिरात ते बोलत होते. बदललेल्या आहारपद्धतीमुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. तळलेले कोणतेही पदार्थ खाऊ नका. त्यामुळे कॉलेस्ट्रॉल वाढून रक्त घट्ट होऊन कमी वेगाने धावते त्यामुळे काही ठिकाणी गुठळ्या होऊन पक्षाघात अथवा हृदयविकाराचा सामना करावा लागतो. आहारावर नियंत्रण व नियमित व्यायाम याचा अवलंब करा, आपले आरोग्य निश्चितच चांगले राहील, असे प्रतिपादन पद्मश्री विजेते व मुंबई येथील जे. जे. हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. तात्यासाहेब लहाने यांनी मुरूड येथे केले.डोळ्यांची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. रोज सकाळ व संध्याकाळ दोन वेळा थंड पाण्याने डोळे धुवावे, डोळयावर कोणतेही पदार्थ ठेवू नका; कारण नुसतीच एक घटना कोल्हापूर येथे घडलेली आहे व ती महिला जे.जे.मध्ये उपचारासाठी दाखल आहे. या महिलेने डोळ्यावर बटाटा चिप्स ठेवल्याने तिची दृष्टी गेलेली आहे. मुलगा अथवा मुलगी १२ वर्षांची होईपर्यंत भ्रमणध्वनी व संगणकापासून दूर ठेवा अन्यथा लवकर चश्मा लागेल, असेही त्यांनी सांगितले.