शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिमा - नवी मुंबई छायाचित्रण स्पर्धा

By admin | Updated: November 13, 2016 01:39 IST

महानगरपालिका क्षेत्रातील व्यावसायिक तसेच हौशी छायाचित्रकारांच्या छायाचित्रण कलेला दाद देण्यासाठी तसेच त्यांनी टिपलेले शहरातील प्रकल्प, सौंदर्यस्थ

नवी मुंबई : महानगरपालिका क्षेत्रातील व्यावसायिक तसेच हौशी छायाचित्रकारांच्या छायाचित्रण कलेला दाद देण्यासाठी तसेच त्यांनी टिपलेले शहरातील प्रकल्प, सौंदर्यस्थळे, सण-उत्सव, संस्कृती, पर्यावरण आदी छायाचित्रांचे दर्शन घडविण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने प्रतिमा-नवी मुंबईची छायाचित्रण स्पर्धा २०१६-१७ आयोजित करण्यात येत आहे. स्पर्धेमध्ये दिघा ते सी.बी.डी. बेलापूर या महापालिका क्षेत्रातील रहिवासी असणारे व्यावसायिक व हौशी छायाचित्रकार सहभागी होऊ शकतात. व्यावसायिक छायाचित्रकारांच्या गटाकरिता रु २० हजार रकमेची ८ पारितोषिक तसेच हौशी छायाचित्रकारांच्या गटाकरिता १० हजार रुपये रकमेची ४ पारितोषिके स्मृतीचिन्हांसह प्रदान केली जाणार आहेत. स्पर्धेचे प्रवेश अर्ज महानगरपालिकेची सर्व आठ विभाग कार्यालये, विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी, क्रीडा व सांस्कृतिक विभाग सेक्टर ३, सी.बी.डी. बेलापूर या ठिकाणी तसेच महानगरपालिकेची वेबसाईट येथे उपलब्ध आहेत. २८ नोव्हेंबर ही अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे. योग्य आकारातील छायाचित्रांसह मोठ्या आकाराच्या लिफाफ्यात महापालिका आयुक्तांच्या नावे लिफाफ्याच्या डाव्या कोपऱ्यात वरील बाजूस प्रतिमा -नवी मुंबईची छायाचित्रण स्पर्धा याकरिता असे नमूद करून दाखल करावयाचे आहेत. (प्रतिनिधी)स्पर्धेचे नियम व अटीस्पर्धेकरिता छायाचित्रकार आपल्या कॅमेराने टिपलेली, सौंदर्य व मूल्यांची जपणूक करणारी सर्वोत्तम पाच छायाचित्रे स्पर्धेकरिता पाठवू शकतात. मात्र, त्यामध्ये किमान दोन छायाचित्रे ही नवी मुंबई महानगरपालिका प्रकल्पांची असायला हवीत. छायाचित्रकाराने अर्जासोबत आठ बाय बारा आकारातील प्रत्येक रंगीत छायाचित्राची एक मॅट फोटो प्रिंट आणि हाय रिझॉलेशन फोटोची सीडी देणे आवश्यक आहे.