शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शॉर्टसर्किटमुळे घराला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 23:29 IST

खारघरमधील घटना : ग्रिल तोडून एका महिलेची सुटका

पनवेल : खारघर सेक्टर १२ मधील केंद्रीय विहार सोसायटीत सीएच १ या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास घडलेल्या या घटनेत संपूर्ण घर खाक झाले.

आग लागली तेव्हा शाश्वती सिन्हा (६५) या घरात अडकलेल्या होत्या. खारघर, कळंबोली येथील अग्निशमन दलाच्या तीन बंबाच्या सहाय्याने आग विझविण्यात आली. यावेळी खिडकीची ग्रील तोडून अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांनी सिन्हा यांना सुखरूप बाहेर काढले. संबंधित इमारतीतील अग्निशमन यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित असल्याची माहिती केंद्रीय विहार सीएच १ च्या सचिव गीता चौधरी यांनी दिली.घटनास्थळी भाजप शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल व नगरसेवक गुरुनाथ गायकर यांनी धाव घेतली. आगीची माहिती मिळताच,संपूर्ण केंद्रीय विहार सोसायटीतील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.

गेल्या आठवड्यातही खारघर सेक्टर १२ मधील चौदा मजली निलगिरी अपार्टमेंटला आग लागल्याची घटना घडली होती.मीटर रुमला लागलेली आग आठव्या मजल्यापर्यंत पोहचल्याने ५० ते ६० रहिवासी या इमारतीमध्ये अडकेल होते. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालत सर्व रहिवाशांची सुखरूप सुटका केली होती.