शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका शाळांची मैदाने होणार हायटेक

By admin | Updated: November 14, 2016 04:34 IST

शहरातील नवी मुंबई महानगरपालिका शाळेच्या आवारात मोकळ्या जागेचा पुरेपूर वापर करत त्याठिकाणी सर्व सोयी-सुविधांयुक्त मैदाने उपलब्ध

नवी मुंबई : शहरातील नवी मुंबई महानगरपालिका शाळेच्या आवारात मोकळ्या जागेचा पुरेपूर वापर करत त्याठिकाणी सर्व सोयी-सुविधांयुक्त मैदाने उपलब्ध करून देण्याचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. २५ आॅक्टोबरपासून शाळेतील मैदानांच्या जागेची पाहणी करण्यात आली. त्यापैकी २३ शाळांमध्ये मैदाने अस्तित्वात नाहीत तर १८ शाळांमध्ये मैदाने उपलब्ध आहे. सर्वेक्षणाआधी शहरातील प्रत्येक महापालिका शाळेच्या केंद्र समन्वयकाकडून खेळासाठी आवश्यक गरजा, एकूण उपलब्ध जागा तसेच शाळेतील विद्यार्थी कोणता खेळ खेळू शकतात याचा अहवाल सादर करण्यास सांगितला होता. महापालिका शाळांकडून मिळालेला अहवालानुसार पुन्हा एकदा प्रत्यक्ष भेट देऊन जागेचे सर्वेक्षण करण्यात आले. क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव यांनी महापालिका शाळेच्या मैदानांची पाहणी केली. ज्या शाळेला मैदान नाही अशा शाळेतील मोकळ््या जागेची पाहणी करण्यात आली आहे. त्यानुसार या ठिकाणी कशाप्रकारे बदल करावे लागतील, जागेचे अचूक मोजमाप तसेच आवश्यक बाबींचा अभ्यास करण्यात आला. याबाबतीत प्राथमिक अहवाल महापालिकेला सादर करण्यात आला असून अंतिम अहवाल लवकरच पाठविला जाणार असल्याची माहिती क्रीडा विभागाने दिली. प्रशासकीय मान्यता, महासभेत प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाल्यानंतर संबंधित बदलाकरिता टेंडर काढले जातील. त्यानंतर कामाला सुरुवात होणार आहे. (प्रतिनिधी)