शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

कामगार रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांची हेळसांड

By admin | Updated: August 28, 2016 04:08 IST

राज्य विमा योजनेच्या कामगारांच्या जिवाशी सुरु असलेला खेळ अद्याप थांबलेला नाही. केंद्राच्या योजनेच्या वाशीतील वसाहतीमधील चार इमारती पालिकेने धोकादायक घोषित

नवी मुंबई : राज्य विमा योजनेच्या कामगारांच्या जिवाशी सुरु असलेला खेळ अद्याप थांबलेला नाही. केंद्राच्या योजनेच्या वाशीतील वसाहतीमधील चार इमारती पालिकेने धोकादायक घोषित केलेल्या आहेत. त्यानंतरही तीन धोकादायक इमारतीमधील रहिवाशांचे पुर्नवसन चौथ्या धोकादायक इमारतीमध्येच केले जात आहे. ज्यामुळे कामगार रूग्णालयाच्या कामगारांवरच मृत्युची टांगती तलवार निर्माण झालेली आहे.वाशीतील राज्य विमा कामगार रुग्णालयाच्या वसाहतीमधील वर्ग एक च्या चार इमारती महापालिकेने धोकादायक घोषीत केलेल्या आहेत. परंतु पावसाळ्यापूर्वी महापालिकेने या इमारती धोकादायक घोषित करुनही अद्यापही कामगारांचे कुटूंब जीव धोक्यात घालून त्याठिकाणी वास्तव्य करत आहे. कामगार रूग्णालय व्यवस्थापनाने त्यांची पर्यायी सोय करने आवश्यक असतानाही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. वसाहतीमधील काही इमारतीमधील घरे रिक्त असतानाही ती कामगारांच्या ताब्यात दिली जात नाहीेत. काही दिवसापूर्वी या इमारतींचे पानी बंद करण्यासाठी पालिकेचे पथक गेले असता रुग्नालय व्यवस्थापनाने कामगारांची पर्यायी सोय करण्याकरिता मुदत मागीतली होती. त्यानंतरही कामगारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्या ऐवजी, एका धोकादायक इमारतीमधुन दुसरया धोकादायक इमारतीमध्ये पाठवले जात आहे. शनिवारी यासंबंधीच्या नोटीसा कामगारांना बजावुन तात्काळ रविवारी कामगारांनी सुचवलेल्या ठिकाणी स्थलांतरीत होण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. वर्ग एक च्या २ ते ४ क्रमांकाच्या इमारतीमधील कुटूंब १ क्रमांकाच्या इमारतीमध्ये हलवले जात आहेत. मुळात क्रमांक १ च्या इमारतीची देखिल पडझड सुरु असल्यामुळे पालिकेने धोकादायक ठरवलेली आहे. यामुळे त्याठिकाणचे कामगार जिव मुठीत धरुन राहत असतानाच कामगारांच्या इतर कुटूंबांना देखिल मृत्युच्या दाढेत ढकलले जात असल्याचा संताप कामगारांकडून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)वर्ग २ व ३ च्या रिक्त इमारती सुस्थितीमध्ये असल्यामुळे त्याठिकाणी राहण्याची पर्यायी सोय व्हावी अशी कामगारांची मागणी आहे. यापूर्वी देखील कामगारांनी हा पर्याय सुचवला होता. परंतु तत्कालीन अधिकाऱ्यांनी कामगारांना उडवाउडवीची उत्तरे दिली होती. अखेर विद्यमान अधिकाऱ्यांनी कामगारांसह पंधरा दिवसांपूर्वी मुंबईत वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. त्यामध्ये वरिष्ठांनी त्यांना उपलब्ध इमारतीमध्ये पर्यायी घरे देण्याचे सूचित केले होते. त्यामुळे कामगार रुग्णालयातील कामगारांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला होता.