शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ऐरोलीतील बांधकामांवर हातोडा

By admin | Updated: January 13, 2017 06:30 IST

सिडकोने शहरातील बेकायदा बांधकामांच्या विरोधात मोहीम तीव्र केली आहे. गुरुवारी ऐरोली

नवी मुंबई : सिडकोने शहरातील बेकायदा बांधकामांच्या विरोधात मोहीम तीव्र केली आहे. गुरुवारी ऐरोली परिसरातील बेकायदा बांधकामांवर कारवाई करून जवळपास तीन हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड अतिक्रमणमुक्त करण्यात आला. महापालिकेच्या संयुक्त सहकार्याने ही मोहीम राबविण्यात आली.ऐरोली सेक्टर १ येथे संजय भोसले यांनी ९४४ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडांवर बेकायदा बांधकाम उभारले होते. जोथ्यापर्यंत उभारलेले हे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. त्यानंतर सेक्टर २0 मधील एक अनधिकृत धार्मिक स्थळ, बेकायदा विरंगुळा केंद्र आणि उच्च विद्युत वाहिन्यांच्या खाली उभारण्यात आलेल्या बेकायदा दोन व्यापारी गाळ्यांवर कारवाई करण्यात आली. याअंतर्गत जवळपास दीड हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड मोकळा करण्यात आला. सेक्टर २0 डी येथील ५00 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडांवर उभारण्यात आलेल्या पत्र्याच्या शेडवरही कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सिडकोचे मुख्य अनधिकृत बांधकाम नियंत्रक शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक अनधिकृत बांधकाम नियंत्रक (उत्तर-२) गणेश झिने यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. (प्रतिनिधी)