शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
4
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
5
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
6
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
7
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
8
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
9
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
10
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
11
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
12
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
13
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
14
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
15
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
16
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
17
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
18
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
19
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
20
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
Daily Top 2Weekly Top 5

सोन्याची बिस्किटे पडली महागात

By admin | Updated: October 14, 2016 06:53 IST

घरकाम करणाऱ्या महिलेला सोन्याची बिस्किटे देण्याचे आमिष दाखवून ४३ हजारांची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे. खरे दागिने घेवून मोबदल्यात सोन्याचा

नवी मुंबई : घरकाम करणाऱ्या महिलेला सोन्याची बिस्किटे देण्याचे आमिष दाखवून ४३ हजारांची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे. खरे दागिने घेवून मोबदल्यात सोन्याचा मुलामा दिलेली बिस्किटे देवून दोघांनी पलायन केले आहे. सानपाडा परिसरात राहणाऱ्या एक महिलेला दोन व्यक्तींनी आमच्याकडे सोन्याची बिस्किटे असल्याचे सांगितले होते. तुमच्याकडील दागिने दिल्यास त्यापेक्षा जास्त वजनाची बिस्किटे देण्याचे आमिष त्यांनी महिलेस दाखविले. त्या दोघांवर विश्वास ठेवून महिलेने ४३ हजारांचे दागिने त्या दोघांना दिले. मोबदल्यात सोन्याची बिस्किटे घेतली. महिलेने नंतर बिस्किटे सोन्याचीच आहेत का याची खात्री केली असताना त्यावर केवळ सोन्याचा मुलामा दिल्याचे निदर्शनास आले. वस्तुस्थिती कळताच दोघांविरोधात सानपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)