शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्ह्यात मुलींची बाजी

By admin | Updated: May 31, 2017 06:18 IST

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्चमध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (३०) दुपारी आॅनलाइन

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्चमध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (३०) दुपारी आॅनलाइन जाहीर झाला. जिल्ह्यातील ८९.३० टक्के विद्यार्थी परीक्षेत पास झाले. या वर्षीही मुलांना मागे टाकत ९३.३५ टक्के मुलींनी बाजी मारली, तर ८५.५३ टक्के मुले पास झाली. दुपारी एक वाजता आॅनलाइन निकाल जाहीर होणार असल्याने विविध सायबर कॅफेमध्ये पालकांसह विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. काहींनी थेट आपापल्या मोबाइलवरच निकाल जाणून घेतला. रायगड जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील ५६ कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल हा १०० टक्के लागला आहे.१२ वीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातून ३२ हजार ७५३ विद्यार्थ्यांनी आपले अर्ज भरले होते. प्रत्यक्षात जिल्ह्यातून ३२ हजार ७१९ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यापैकी २९ हजार २१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये १४ हजार ४९७ मुले तर १४ हजार ७२२ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. उत्तीर्ण झालेल्या २९ हजार २१९ विद्यार्थ्यांपैकी १ हजार ६३४ विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी प्राप्त केली. ८ हजार ३४२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १६ हजार ८६६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, २ हजार ३७७ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. माणगाव : बारावी परीक्षेत माणगाव एज्युकेशन ट्रस्ट माणगाव संचालित एस.एस.निकम इंग्लिश स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर सायन्स कॉलेजने शंभर टक्के सलग निकालाची परंपरा कायम ठेवल्याने संस्थेचे कौतुक होत आहे.या कॉलेजमधून फेब्रुवारी २०१७ मध्ये एकूण ५१ विद्यार्थी बारावी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन महाविद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे.अकीब खलीद हसवारे याने ८६ टक्के गुण संपादन के ले.अकीबने प्रथम क्र मांकाने उत्तीर्ण होण्याचा मान पटकावला. अपूर्वा अग्रवाल८५.३८ टक्के गुण व्दितीय तर मेहवीश म. जाहीद हर्णेकर ७६.६२ टक्केतृतीय क्र मांक पटकाविला. महाविद्यालयातील १० विद्यार्थी विशेष श्रेणीत, १९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर २२ विद्यार्थी व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. मदन निकम, चेअरमन दत्ता कुलकर्णी, शिक्षकांंनी अभिनंदन के ले.