शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
4
नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
5
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
6
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
7
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
8
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
9
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
10
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
11
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
12
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
13
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
14
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
15
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
16
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
17
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
18
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
19
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
20
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीच्या खरेदीसाठी फ्ली मार्केटची जत्रा

By admin | Updated: October 14, 2016 06:26 IST

दिवाळीनिमित्त खरेदीला चार चाँद लागावेत आणि रोजच्या गरजेच्या वस्तू, भेटवस्तू यासह सर्व खरेदी एकाच छताखाली उपलब्ध व्हावी, यासाठी कल्याणच्या मेट्रो जंक्शन मॉलमध्ये

ठाणे : दिवाळीनिमित्त खरेदीला चार चाँद लागावेत आणि रोजच्या गरजेच्या वस्तू, भेटवस्तू यासह सर्व खरेदी एकाच छताखाली उपलब्ध व्हावी, यासाठी कल्याणच्या मेट्रो जंक्शन मॉलमध्ये विवा कॉन्सेप्ट शनिवारपासून ‘फ्ली मार्केट’ भरवत आहे. नाना प्रकारच्या वस्तूंच्या खरेदीची लयलूट असलेल्या या मार्केटचे ‘लोकमत’ माध्यम प्रायोजक आहे. या मार्केटमध्ये विशेष आकर्षक अशी विविध उत्पादने असतील. अगदी दैनंदिन जीवनातील गरजेच्या वस्तूंपासून ते दिवाळीच्या खरेदीपर्यंत सारे काही त्यात उपलब्ध असेल. गिफ्ट्स आणि महिलांसाठी फॅशन असेसरिज, अ‍ॅण्टीक उत्पादने त्यात पाहायला मिळतील. फोटोग्राफी, अभिनय, नृत्य, झुंबा, कला आणि हस्तकला यांचे प्राथमिक ज्ञान देणाऱ्या मोफत कार्यशाळाही तेथे असतील. येथे तरुण तसेच लहानांना नृत्यदिग्दर्शकांसमवेत नृत्याचा, अन्य कलांचा आस्वाद घेता येईल. सेंट ज्युड्स शाळेच्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेल्या वस्तूंची विक्रीही येथे होईल. महाराष्ट्राच्या विविध प्रांतांतील उत्पादनांबरोबर केरळ, जयपूर, काश्मीर, राजकोट, भागलपूर, आसाम यासारख्या इतर राज्यांतील उत्पादने पहिल्यांदाच कल्याणमध्ये यानिमित्ताने उपलब्ध होतील. होतकरू कलाकार आणि जे.जे. स्कूल आॅफ आर्टच्या माजी विद्यार्थ्यांनी तयार केलेली रेखाचित्रे, चित्रे आणि कोलाज यांचा सुंदर संग्रहही पाहता येईल. (प्रतिनिधी)