शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

एनएमएमटीच्या ताफ्यात पहिली इलेक्ट्रिक बस दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 23:27 IST

महानगरांमधील प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र शासनाने इलेक्ट्रिक बसेसचा जास्तीत जास्त वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमास केंद्र शासनाकडून ३० इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध होणार आहेत. यामधील पहिली बस उपक्रमाच्या ताफ्यात दाखल झाली असून पुढील एक महिन्यात या बसेस प्रत्यक्ष रोडवर धावणार आहेत.महानगरांमधील प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र शासनाने इलेक्ट्रिक बसेसचा जास्तीत जास्त वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेलाही शासनाच्या योजनेमधून ३० बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी ४० टक्के शासनाचा व ६० टक्के महापालिकेचा निधी वापरण्यात येणार आहे. एनएमएमटीच्या ताफ्यात एक बस आली आहे. उर्वरित बसेसही १५ दिवसामध्ये उपलब्ध होणार आहेत. आरटीओ पासिंग केल्यानंतर त्यांचा प्रत्यक्ष वापर करण्यात येणार आहे.इलेक्ट्रिक बसेसमुळे इंधनाचा वापर कमी होणार आहे. शहरातील प्रदूषण कमी करण्यासही मदत होणार आहे. बसेसच्या चार्जिंगसाठी तुर्भे डेपोमध्ये सुविधा उपलब्ध केली आहे. यानंतर वाशी, कोपरखैरणे, ऐरोली व सीबीडी डेपोतही चार्जिंगची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.केंद्र शासनाच्या योजनेमधून ३० इलेक्ट्रिक बसेस खरेदी केल्या जाणार आहेत. पंधरा दिवसात सर्व बसेस उपलब्ध होतील. यानंतर आरटीओ पासिंग करून घेतल्यानंतर प्रत्यक्ष बसेस सुरू केल्या जाणार आहेत.- शिरीष आरदवाड,परिवहन व्यवस्थापक, एनएमएमटी

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई