शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

पोर्टविरोधात उपोषण, आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 23:40 IST

उरण राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सिंगापूर पोर्ट विरोधात गुरुवारी आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.

उरण : उरण राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सिंगापूर पोर्ट विरोधात गुरुवारी आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उरण विधानसभा अध्यक्षा भावना घाणेकर यांच्या नेतृत्वाखाली बंदराच्या प्रवेशद्वारावरच सुरू करण्यात आलेल्या आमरण उपोषणात अनेक महिलाही सहभागी झाल्या आहेत.१७ प्रकल्पबाधित मुलींना त्वरित कामावर घेणे, १८ गावांतील प्रकल्पग्रस्तांना नोकरभरतीत प्राधान्य द्यावे, परप्रांतीयांना नोकरीवरून कमी करून तेथे प्रकल्पग्रस्तांची भरती करावी, ‘अ’ कॅटेगरी व मुलाखत झालेल्या ४३५ उमेदवारांना नोकरीत प्रथम प्राधान्य द्यावे व इतर मागण्यांंसाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आल्याची माहिती आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आली.या उपोषणात भावना घाणेकर यांच्यासह उरण शहराध्यक्ष चेतन म्हात्रे, कलावती परशुराम भोईर, जयवंती पाटील, वत्सला पाटील, अनिता पाटील, चंद्रावती पाटील आदी सहभागी झाले आहेत.उपोषणकर्त्यांची भेट घेऊन माजी आ. विवेक पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, जेएनपीटी कामगार ट्रस्टी दिनेश पाटील, रवींद्र पाटील, सामाजिक संघटनेचे संतोष पवार आणि इतर विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे.