शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

देशाच्या प्रगतीत सर्वांचेच समान योगदान पाहिजे

By admin | Updated: March 17, 2016 02:35 IST

नवी मुंबईतील इवोल्व बिझनेस स्कूलच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून वाशी येथील साहित्य मंदिर सभागृहात वूमन्स अचिव्हर्स अ‍ॅवॉर्ड्सचे आयोजन करण्यात आले होते.

नवी मुंबई : नवी मुंबईतील इवोल्व बिझनेस स्कूलच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून वाशी येथील साहित्य मंदिर सभागृहात वूमन्स अचिव्हर्स अ‍ॅवॉर्ड्सचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्र माच्या प्रमुख पाहुण्या देशातील पहिल्या महिला निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ. किरण बेदी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना देश आणि समाजाचा विकास साधण्यासाठी महिला आणि पुरुषांचे समान योगदान असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केले. यावेळी समाजात आज पुरु ष आणि महिलांच्या संख्येमध्ये मोठी तफावत निर्माण झाल्याची बेदी यांनी खंत व्यक्त केली. त्यामुळे घरातील प्रत्येक मूल, महिला तसेच पुरु षांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे, असेही बेदी यांनी स्पष्ट केले. समाजाला पुढे नेण्याचे महत्त्वाचे काम घरातील स्त्रिया करत असल्याने त्यांना सन्मानाने वागविले पाहिजे. विविध क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या महिलांचा ज्याप्रमाणे सन्मान केला जातो, त्याचप्रमाणे महिला दिनाच्या आदल्या दिवशी समाज सुधारण्यासाठी चांगले कार्य करणाऱ्या पुरु षांना देखील सन्मानित करण्यासाठी महिलांनी पुढाकार घेऊन एक प्रेरणादायक उपक्रम राबविण्याचे किरण बेदी यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात कायम दुष्काळाची समस्या गंभीर असून सरकारने एरिगेशनमध्ये लावलेल्या पैशांचा योग्य तऱ्हेने वापर झाला असता, तसेच त्यात भ्रष्टाचार झाला नसता आणि महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती राहिली नसती, असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला. यावेळी नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक माया मोरे, संगीता शिंदे-अल्फान्सो, मीरा बनसोडे, समाजसेविका वृषाली मगदूम, ईटीसी केंद्राच्या प्रमुख वर्षा भगत, समाजसेविका हेमलता गायकवाड, रेडिओ जॉकी अर्चना या व अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ५० कर्तृत्ववान महिलांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.