शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

साथीचे रोग प्रतिबंधात्मक मोहीम

By admin | Updated: September 9, 2016 03:21 IST

महापालिकेच्या आरोग्य विभागाने हिवताप, डेंगी या साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती मोहिम हाती घेतली आहे

नवी मुंबई: महापालिकेच्या आरोग्य विभागाने हिवताप, डेंगी या साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती मोहिम हाती घेतली आहे. याअंतर्गत विविध ठिकाणी मार्गदर्शन शिबिरे घेतली जात आहेत. तसेच हस्तपत्रके, प्रदर्शन संच, प्रात्यिक्षके तसेच महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून प्राप्त ध्वनीफितीचे प्रसारण या माध्यमातून उपाययोजनांबाबत व्यापक स्वरु पात माहिती देण्यात येत आहे.सद्यस्थितीत अनियमति पाऊस पडत असल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून तेथे डासांची उत्पत्ती होण्याचा धोका वाढला आहे. यापार्श्वभूमीवर आरोग्य विभागामार्फत विशेष प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत. रु ग्ण संशोधन कार्यवाही अंतर्गत ५२00८ घरांना भेटी देऊन ५८७ संपर्क रक्त नमुने आणि ३00४ मास रक्त नमुने घेवून तपासणी करण्यात आली आहे. घरांतर्गत डास उत्पत्ती शोध मोहिमेमध्ये ६0४३९ घरांना भेटी देत आढळून आलेली १२२ डास उत्पत्ती स्थळे पूर्णपणे नष्ट करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे ४0५0४ घरांमध्ये पावडर फवारणी करण्यात आली असून ५२९५८ घरांमध्ये रासायनिक धूरीकरण करण्यात आले आहे.याशिवाय अतिसंवेदनशील कार्यक्षेत्रांमध्ये घरांतर्गत डास उत्पत्ती विशेष मोहिम राबविण्यात आली. याअंतर्गत १७९७४७ घरांमध्ये ३३९५१२ डास उत्पत्ती स्थळांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये आढळून आलेली १२४६ दूषीत स्थाने ो नष्ट करण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून जाहिर करण्यात आले आहे.