शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनशून्य कारभारामुळे अतिक्रमण, न्यायालयाकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 00:57 IST

Navi Mumbai : स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईत अनेक नोडमध्ये नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. त्यात फेरीवाल्यांची व्यापलेले पदपथ व मोकळी मैदाने ही मोठी समस्या बनली आहे.

नवी मुंबई : सिडको व महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे घणसोलीत नागरिकांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. अशातच भाजी मार्केटसाठी भूखंड राखीव नसल्याने पदपथांवर तसेच मोकळ्या जागेत अतिक्रमण वाढत आहे. त्यामुळे भेडसावणाऱ्या समस्यांबाबत न्यायालयाकडे तक्रार करण्यात आली आहे.स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईत अनेक नोडमध्ये नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. त्यात फेरीवाल्यांची व्यापलेले पदपथ व मोकळी मैदाने ही मोठी समस्या बनली आहे. शहरातील प्रत्येक नोडमध्ये हे चित्र पाहायला मिळत आहे. त्यात प्रशासनातील काही अधिकारीच पक्षपाती कारवाया करून मर्जीतल्या अनधिकृत फेरीवाल्यांसोबत हितसंबंध जोपासत असल्याची शक्यता वर्तवणारे प्रकार घडत आहेत. घणसोली येथे घडलेल्या अशाच पक्षपाती कारवाईविरोधात न्यायालयाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. घणसोली सेक्टर १ ते ९ साठी केवळ दोन भूखंड भाजी मार्केटसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत. त्यापैकी सेक्टर ४ येथील २१६ क्रमांकाच्या भूखंडावर मटण व्यावसायिकांनी अवैध ठाम मांडला आहे. तर सेक्टर ७ येथील भूखंड अद्याप विकसित केलेला नाही. यामुळे ९ पैकी एकही सेक्टरमध्ये अधिकृत भाजी मार्केटसाठी जागा नसल्याने फेरीवाल्यांना रस्ते, पदपथ अथवा मोकळ्या मैदानात बसावे लागत आहे. त्यामुळे अतिक्रमणदेखील वाढत चालले आहे. या परिस्थितीला सिडको व महापालिका अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप तक्रारदार कृष्णा पाटील यांनी केला आहे.

नागरिकांचा संताप घणसोली नोडमध्ये भाजी मार्केट पुरवण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. मात्र अनधिकृत मटण व्यावसायिकांना थारा देऊन तेढ निर्माण करण्याचे काम अधिकारी करत असल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. परिणामी फेरीवाले रस्त्यावर बसत असून नागरिकांना त्यांच्याकडून भाजीपाला खरेदी करावा लागत आहे. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका फेरीवाल्यांसह नागरिकांनाही बसत असल्याचा संताप व्यक्त होतो.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई