शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

ई-लर्निंग संच खरेदीत अपहार!

By admin | Updated: August 30, 2016 03:18 IST

जिल्हा परिषदेच्या पनवेल तालुक्यातील शाळांसाठी ई-लर्निंग संच खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप तालुका पंचायत समितीचे विरोधी पक्षाचे सदस्य नीलेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.

पनवेल : जिल्हा परिषदेच्या पनवेल तालुक्यातील शाळांसाठी ई-लर्निंग संच खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप तालुका पंचायत समितीचे विरोधी पक्षाचे सदस्य नीलेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. हे संच धूळ खात पडले असून विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होत नसल्याने ई-लर्निंगमध्ये राज्यात पनवेल तालुका अव्वल असल्याचा दावा खोटा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पंचाईत समितीच्या सेस फंडातून २०१५-१६ मध्ये १ कोटी २५ लाख रुपये खर्च करून ई-लर्निंग संच खरेदी केले. वृत्तपत्रात निविदा प्रसिद्ध न करता केवळ आॅनलाइन निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यात एकाही स्थानिक कंपनीचा सहभाग नव्हता. पहिली ते चौथी व पाचवी ते सातवी अशी वर्गवारी करून १३९ संच खरेदी करण्यासाठी चार वेगवेगळ्या निविदा मागवण्यात आल्या. तालुक्यातील २६३ पैकी १७१ शाळांना संच देण्यात आले. पाचवी ते सातवीपर्यंत ९० शाळा असताना १०४ संच खरेदी करण्यात आले. त्यामुळे अनेक संच वापराविना पडून आहेत. तालुक्यातील एकाही शिक्षकाला संच वापरण्याचे प्रशिक्षण दिलेले नाही. २०१३-१४ व २०१४-१५ मध्ये प्रत्येकी १६ संच खरेदी केले होते, त्याचे दोन वर्ष वाटपच करण्यात आले नव्हते. संच खरेदीत वेगवेगळ्या कंपन्या दाखविल्या असल्या तरी त्यांचा ठेकेदार एकच आहे. आदित्य पेरिप्युलर ही कोल्हापूरची तर समकन्सेप्ट टेक्नोलॉजी या पुण्याच्या कंपनीने करारासाठी एकाच दिवशी अमरावती येथून एकाच वेंडरकडून बॉन्ड पेपर खरेदी केल्याचे उघड झाले आहे. याशिवाय रोटरीच्या माध्यमातून दिलेल्या ९ संचाचे बिलही सेस फंडातून लावल्याची शंका पाटील यांनी व्यक्त केली. निविदा प्रक्रि या संगनमताने राबवल्याचा आरोप करून बाजारभावापेक्षा दुप्पट किमतीने संच खरेदी केले आहेत. ३० ते ३५ हजार रु पये किंमत असलेले संच ७२ हजाराला तर प्रोजेक्टर असलेले संच १ लाख १७ हजार ५०० रु पयांना खरेदी करण्यात आले असून त्याची किंमत बाजारात ५५ ते ६० हजार आहेत. या सॉफ्टवेअरमध्ये हिंदी व सेमी इंग्रजी अभ्यासक्रम नाही. करारनाम्याप्रमाणे ते बंधनकारक आहे. रोहिंजण शाळेतील संच नादुरुस्त झाला आहे. शिवाय शाळांमध्ये संच पोहोचण्याऐवजी कळंबोलीतून संच घेऊन जाण्याच्या सूचना तालुक्यातील शाळांना करण्यात आल्या आहेत.