शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

नाल्यात गाळ, प्लास्टिकचा खच

By admin | Updated: February 17, 2017 02:18 IST

कोट्यवधी रुपये खर्च करून शहरातील नाल्यांची सफाई केली जाते. मात्र, तरीदेखील हे नाले गाळाने भरलेले दिसून येतात.

नवी मुंबई : कोट्यवधी रुपये खर्च करून शहरातील नाल्यांची सफाई केली जाते. मात्र, तरीदेखील हे नाले गाळाने भरलेले दिसून येतात. सीबीडी परिसरातील नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, प्लास्टिकचा कचरा पाहायला मिळतो. प्रशासनाने या नाल्याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने अस्वच्छतेचे प्रमाण वाढल्याची तक्रार परिसरातील नगरसेवकांनी केली आहे. पावसाळ्यापूर्वी पालिका दरवर्षी नालेसफाईची मोहीम हाती घेते. गेल्या वर्षी नाले सफाई करूनही अवघ्या सहा महिन्यांतच नाल्यांतून कचरा वाहत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक नाले आणि गटारे कचरा आणि प्लास्टिक पिशव्यांमुळे तुंबली असून, आजूबाजूच्या रस्त्यांवरही घाणीचे ढीग साचले आहेत. सीबीडी सेक्टर ८ मधील नाल्यात प्लास्टिक पिशव्या, बाटल्यांचा मोठ्या प्रमाणात खच पाहायला मिळत आहे. नाल्यात काही ठिकाणी कचरा तुंबल्याने ठिकठिकाणी पाणी साचून डबकी तयार झाली आहेत. परिणामी, डासांचे प्रमाण वाढले आहे. पावसाळ््यात या ठिकाणी साचणाऱ्या पाण्यातून विषारी साप घरात येण्याची भीती रहिवाशांना भेडसावते. आर्टिस्ट कॉलनी परिसरातील नाल्याच्या देखभाल दुरुस्तीकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. नाल्यात घाण कुजत असल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)