शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
3
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
4
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
5
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
6
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
7
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
9
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
10
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
11
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
12
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
13
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
14
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
15
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
16
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
17
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
18
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
19
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
20
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
Daily Top 2Weekly Top 5

महापौरपदासाठी डॉ. कविता चौतमल यांचे नाव चर्चेत

By admin | Updated: May 22, 2017 02:24 IST

महापालिकेचा पहिला महापौर होण्यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. महापौरपद अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव असल्यामुळे

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : महापालिकेचा पहिला महापौर होण्यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. महापौरपद अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव असल्यामुळे अनेक दिग्गज या स्पर्धेतून बाद झाले. महापौरपदावर डोळा ठेवून अनेक जण भाजपात आले असले, तरी आमदार प्रशांत ठाकूर यांचे निकटवर्तीय मानले जाणारे भाजपा युवामोर्चाचे जिल्हा सरचिटणीस किशोर चौतमल यांच्या पत्नीचे नाव चर्चेत आहे. प्रभाग १४ मधून त्या निवडणूक लढवित आहेत. महापालिकेवर सत्ता आणण्यासाठी आणि आपल्याच पक्षाचा महापौर व्हावा, यासाठी सर्वच प्रमुख पक्षांनी कंबर कसली आहे. मात्र, आरक्षण सोडतीत महापौरपद अनुसूचित जाती महिलापदासाठी राखीव झाल्यामुळे, पहिला महापौर होण्याची इथल्या पारंपरिक नेत्यांची स्वप्ने धुळीस मिळाली. त्यामुळे सगळ्या पक्षांकडून कार्यक्षम, सुशिक्षित अनुसूचित महिलेचा शोध सुरू झाला. भाजपाने प्रभाग १६मधून डॉ. कविता चौतमल यांचे नाव पुढे केले आहे. नवीन पनवेलमधील या भागाने मागील दहा वर्षे प्रशांत ठाकूर यांच्या बाजूने कौल दिल्यामुळे त्यांचा विजय निश्चित समजला जात आहे.