शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
4
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
5
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
6
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
7
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
8
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
9
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
10
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
11
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
12
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
13
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
14
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
16
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
17
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
18
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
19
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
20
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
Daily Top 2Weekly Top 5

खाडीत बुडालेल्या अभिषेकचा शोध सुरूच

By admin | Updated: October 16, 2016 03:37 IST

कोपरा खाडीपुलावरून निर्माल्य पाण्यात फेकताना तरु णाचा तोल जाऊन खाडीत पडल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी १४ आॅक्टोबरला रात्री ९च्या सुमारास कोपरा येथे घडली.

पनवेल : कोपरा खाडीपुलावरून निर्माल्य पाण्यात फेकताना तरु णाचा तोल जाऊन खाडीत पडल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी १४ आॅक्टोबरला रात्री ९च्या सुमारास कोपरा येथे घडली. अभिषेक कासरेकर (१८) असे या तरुणाचे नाव असून, दुसऱ्या दिवशीही या तरुणाचा मृतदेह शोधपथकाच्या हाती लागला नाही. आपल्या वडिलांसोबत घरातील निर्माल्य पाण्यात फेकण्यासाठी आलेल्या आभिषेकवर काळाने घाला घातला. यामुळे त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास एका गोणीत भरलेले निर्माल्य कोपरा खाडीपुलावरून फेकत असताना अचानक अभिषेकचा तोल गेल्याने तो पाण्यात पडला. या वेळी त्याचे वडील अनंत कासरेकर हेदेखील त्याच्या जवळच उभे होती, मात्र त्यांना पोहता येत नसल्यामुळे ते हतबल झाले होते. काही वेळातच अग्निशमन पथक सायन- पनवेल टोलजवळ आले. कामोठे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अभिषेकला शोधण्याचा प्रयत्न सुरू केला, मात्र भरती असल्याने रात्री या शोधपथकाच्या हाती काहीच लागले नाही. दुसऱ्या दिवशी शनिवारीदेखील उशिरापर्यंत शोधपथकाच्या हाती काही लागले नाही. (प्रतिनिधी)