शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

बेलापूर आयटीआयची दैना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 06:55 IST

बेलापूरमधील आयटीआयची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. नवीन इमारतीचा वापर करण्यात येत नाही. जुन्या इमारतीला खुराड्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. येथील गैरसोयी दूर करण्यात याव्यात, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : बेलापूरमधील आयटीआयची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. नवीन इमारतीचा वापर करण्यात येत नाही. जुन्या इमारतीला खुराड्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. येथील गैरसोयी दूर करण्यात याव्यात, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.नवी मुंबईमधील विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी बेलापूरमध्ये आयटीआय सुरू करण्यात आला आहे. परंतु येथील इमारत व परिसराची दुरवस्था झाली आहे. आयटीआयचे मुख्य प्रवेशद्वार बंद आहे. मागील बाजूने आयटीआयमध्ये प्रवेश करावा लागत आहे. आयटीआयसाठी नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे, परंतु त्याचा अद्याप वापर करण्यात येत नाही. विद्यार्थ्यांसाठी उपाहारगृह नाही. वर्कशॉपची अवस्था बिकट झाली आहे. संरक्षण भिंतीची पडझड झाली असून ती कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे. नवीन इमारतीच्या बाजूला खोदकाम करण्यात आले असून गटारातील पाण्याचा निचरा होत नाही. पाणी साचून राहिल्याने साथीचे आजार पसरण्याची शक्यता व्यक्त केली जाते. विद्यार्थ्यांना खुराड्यात कोंबल्याप्रमाणे वर्गात बसविले जात आहे. युवा सेनेचे बेलापूर मतदार संघाचे उप विधानसभा युवा अधिकारी निखिल रतन मांडवे, सिद्धाराम शिलवंत, प्रवीण कांबळे, सुशील सुर्वे, अजित खताळ, मनोज जाकते, सचिन कवडे, सुनील सानप, मनोज डोंगरे, अजय गरड, साईश जाधव आदींनी आयटीआयच्या प्राचार्यांना निवेदन दिले आहे. आयटीआयमधील गैरसोयी ५ सप्टेंबरपूर्वी दूर केल्या नाहीत तर आयटीआयला टाळे ठोकण्याचा इशारा शिष्टमंडळाने दिला आहे.