शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
3
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
4
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
5
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
6
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
7
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
8
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
9
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
10
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
11
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
12
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
13
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
14
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
15
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
16
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
17
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
18
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
19
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
20
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश

शहरवासीयांचा दसरा उत्साहात

By admin | Updated: October 12, 2016 05:04 IST

: उत्सव आला विजयाचा, दिवस सोने लुटण्याचा... नवे-जुने विसरून सारे, फक्त आनंद वाटण्याचा... अशा शुभेच्छा एकमेकांना देऊन नागरिकांनी दसरा मोठ्या उत्साहात

नवी मुंबई : उत्सव आला विजयाचा, दिवस सोने लुटण्याचा... नवे-जुने विसरून सारे, फक्त आनंद वाटण्याचा... अशा शुभेच्छा एकमेकांना देऊन नागरिकांनी दसरा मोठ्या उत्साहात साजरा केला. यानिमित्त शहरातील बऱ्याच ठिकाणी रावणाचे दहन करण्यात आले.साडेतीनघरी नवी वाहने आणली, तर अनेकांनी गृहप्रवेश केला. सोन्याचा दिवस म्हणून ओळख असणाऱ्या या दिवशी अनेकांनी सोने-चांदीच्या खरेदीचा शुभ मुहूर्त गाठला. नवरात्रोत्सवातील घट पारंपरिक पद्धतीने मंगळवारी सकाळी हलविण्यात आले. घरातले देव आणि शस्त्रांची पूजा करून आपट्याची पाने वाहून दसऱ्याचा सण साजरा केला. यानिमित्ताने नातेवाईक आणि मित्रांना आपट्याची पाने देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. शहरात सप्तशृंगी माता, दुर्गा माता, संतोषी माता, मरीआई मंदिरात पारंपरिक पद्धतीने भव्य मिरवणूक काढून देवीचे सीमोल्लंघन करण्यात आले. या वेळी भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. नवरात्रोत्सव मंडळांनीही सायंकाळी देवीची मिरवणूक काढून उत्सवाची सांगता केली. (प्रतिनिधी)