शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

डी. वाय. पाटील टी-२० क्रि केट स्पर्धेला सुरुवात

By admin | Updated: February 20, 2016 02:07 IST

बाराव्या आयडीबीआय फेडरल लाइफ इन्श्युरन्स डी. वाय. पाटील टी-२० क्रि केट स्पर्धेला नेरु ळच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये सोमवारपासून सुरुवात झाली आहे.

नवी मुंबई : बाराव्या आयडीबीआय फेडरल लाइफ इन्श्युरन्स डी. वाय. पाटील टी-२० क्रि केट स्पर्धेला नेरु ळच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये सोमवारपासून सुरुवात झाली आहे. बीपीसीएल, इंडियन आॅईल, एअर इंडिया, टाटा स्पोर्ट्स क्लब, रिलायन्स वन, स्टेट बँक आॅफ त्रावणकोर, कॅनरा बँक, मुंबई कस्टम्स, ओएनजीसी, सेंट्रल रेल्वे, जैन इरीगेशन तसेच डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्टस अकादमीचे ग्रुप ए आणि बी अशा देशभरातील १६ संघांचा समावेश यामध्ये आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी २५फेबु्रवारी रोजी होणार असून, लिगसह सर्वच सामने क्रि केट रसिकांना मोफत पाहता येणार आहे.२००४ सालापासून सुरू झालेल्या सदर स्पर्धेला दरवर्षी नवीन लूक देण्यात येत आहे. मिनी आयपीएल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डी. वाय. पाटील टी-२० स्पर्धेकडे उदयोन्मुख खेळाडू एक प्लॅटफॉर्म म्हणून बघत आहेत. या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारे आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय स्तरावर खेळणारे बहुसंख्य नामांकित क्रि केटपटू सहभागी होत आहेत. डी.वाय. पाटील क्रीडा संकुलात दोनही मैदानांवर दोन मॅच होणार असून २५० खेळाडूंचा संच याठिकाणी पहायला मिळणार असल्याचे अशी माहिती डी. वाय. पाटील स्पोर्टस अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी दिली. आयपीएल आणि इतर स्पर्धांच्या आयोजनात आम्हाला हक्क मिळत नाहीत. पण, डी. वाय. पाटील टी-२० स्पर्धा ही नवी मुंबईकरांच्या हक्काची स्पर्धा आहे. या स्पर्धेच्या यशस्वीतेमध्ये नवी मुंबईकरांसह येथील मीडियाचेही मोलाचे योगदान आहे, अशी कबुली विजय पाटील यांनी यावेळी दिली. माजी क्रिकेटपटू अ‍ॅबी कुरुविल्ला, स्टेडियमचे व्यवस्थापक अविनाश साळवी यांनी स्पर्धेविषयी माहिती देताना यंदा या स्पर्धेसाठी सुमारे १५ लाखांची बक्षिसे ठेवण्यात आल्याची माहिती दिली.