शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श शिक्षक पुरस्काराबाबत उत्सुकता

By admin | Updated: August 30, 2016 03:04 IST

‘लोकमत’ आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आयोजित, लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्र व दीपक फर्टिलायझर आणि पेट्रोकेमिकल कार्पोरेशन

पनवेल : ‘लोकमत’ आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आयोजित, लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्र व दीपक फर्टिलायझर आणि पेट्रोकेमिकल कार्पोरेशन लिमिटेड पुरस्कृत ‘आदर्श शिक्षक पुरस्कार २०१६’ चे मानकरी कोण होणार, याची उत्सुकता शिक्षकांना लागली आहे. शाळांमध्ये शिक्षक चर्चा करताना दिसत आहेत.पनवेल तालुक्यात प्रथमच उत्तम शैक्षणिक नेतृत्व, उल्लेखनीय सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल सुमारे १०० शाळेतील शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देण्यात येत आहे. सरकार व जिल्हा परिषदेतर्फे दरवर्षी शिक्षकदिनाच्या औचित्याने आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान केले जातात. यामध्ये तालुक्यातील केवळ एक किंवा दोन शिक्षकांना पुरस्कार प्राप्त होतो. यासाठी गट शिक्षण अधिकारी दोन किंवा तीन शिक्षकांचे प्रस्ताव मागून घेतात. ‘लोकमत’ने मात्र प्रत्येक शाळांना भेट देऊन शिक्षकांची माहिती गोळा केली आहे. त्यांच्या कर्तृत्त्वानुसार त्यांना पुरस्कृत करण्यात येणार असल्याने शिक्षकांमध्येही पुरस्काराबाबत उत्सुकता वाढत आहे. शहरातील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात बुधवार, ३१ आॅगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता मान्यवरांचे हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.