शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

उरणमधील कार्यकर्ता मेळाव्यात सेनेची भाजपवर टीका

By admin | Updated: November 7, 2016 02:57 IST

राज्यात कुठेही सेना भाजपाची आघाडी झाली तरी उरणमध्ये आघाडी होणार नाही. शहराच्या विकासासाठी शासनाने ५७ कोटी मंजूर केल्याचे वारंवार सांगण्यात आले.

उरण : राज्यात कुठेही सेना भाजपाची आघाडी झाली तरी उरणमध्ये आघाडी होणार नाही. शहराच्या विकासासाठी शासनाने ५७ कोटी मंजूर केल्याचे वारंवार सांगण्यात आले. मग मंजूर केलेला निधी कुठे अडकला, याचा उरणमधील भाजपाच्या सत्ताधाऱ्यांनी शोध घ्यावा, अशी टीका सेनेचे जिल्हाप्रमुख आ. मनोहर भोईर यांनी नगराध्यक्ष महेश बालदी यांचे नाव न घेता केली.स्वबळावर निवडणूक लढवून नगराध्यक्षपदाला गवसणी घालून उरण नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकविण्याचा विश्वास जिल्हाप्रमुखांनी उरण येथे आयोजित शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यातून जाहीर केला.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आयोजक तालुका प्रमुख डी. एन. डाकी, शहर प्रमुख महेंद्र पाटील, उपनगराध्यक्षा सुजाता गायकवाड यांनी रविवार कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन के ले होते. मेळाव्याला मार्गदर्शन करताना जेएनपीटी साडेबारा टक्के भूखंड वाटप, विविध प्रकल्पात होणारी कामगार भरती, ओएनजीसीमधील ३५० कंत्राटी कामगारांना कायम करणे आदी विषय भोईर यांनी मांडले. सुमारे २५ हजार कुटुंबीयांना बेघर करू पाहणारा नौदलाचा सेफ्टी झोन रद्द होणार आहे. शिवसेनेचे आमदार, खासदारांनी केलेल्या सातत्याने पाठपुराव्यामुळे तसा अध्यादेशही नजीकच्या काळात काढला जाणार आहे. त्यामुळे सेफ्टी झोनमधील नागरिकांनी चिंता करण्याची गरज नसल्याचे मनोहर भोईर यांनी सांगितले.