शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकाची उपायुक्तांना धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 23:40 IST

पनवेलमधील घटना : महापालिका कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

पनवेल : पनवेल शहरातील तहसील कार्यालयाजवळील मोकळ्या भूखंडावर पत्राशेड उभारून दुकाने अनधिकृतरीत्या थाटण्यात आली होती. पनवेल महानगरपालिकेच्या मार्फत हे अनधिकृत बांधकाम हटविल्याने नगरसेवक नितीन पाटील यांनी गुरु वारी उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्या दालनात जाऊन अतिक्रमण हटविल्यामुळे अर्वाच्च भाषेत वर्तणूक केल्याचा आरोप लेंगरेकर यांनी केला आहे. या प्रकरणी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे.

गुरुवारी साडेअकराच्या सुमारास संबंधित प्रकार घडला. नगरसेवक नितीन पाटील हे अनधिकृत बांधकाम वाचविण्यासाठी सतत पालिका प्रशासनावर दबाव आणत होते. मात्र संबंधित बांधकाम अनधिकृत असल्याने पालिकेने संबंधित बांधकाम हटविल्याने नितीन पाटील यांचा तिळपापड झाल्याने त्यांचा हेतू दुखावल्याने यासंदर्भात माझ्या दालनात येऊन दमदाटी शिवीगाळ केल्याचा आरोप लेंगरेकर यांनी केला आहे. यासंदर्भात पालिका मुख्यालयातील कर्मचारी व अधिकाºयांनी आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदन देऊन या प्रकाराचा निषेध करीत कामबंद आंदोलन पुकारले आहे. यापूर्वीदेखील नितीन पाटील यांनी पालिकेचे अधिकारी चंद्रशेखर खामकर यांना धमकाविल्याचा आरोप आयुक्तांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात पालिका कर्मचाºयांना मारहाणीचे प्रकारदेखील घडू शकतात. त्यामुळे कामबंद आंदोलनाचा पवित्रा कर्मचारी, अधिकाºयांनी घेतला आहे.

शुक्रवारी पनवेल महानगरपालिकेची महासभा पार पडणार आहे. या महासभेत संबंधित प्रकाराचे पडसाद उमटण्याची दाट शक्यता आहे.अतिक्र मण हटविताना दुजाभाव केला जात आहे. कारवाई ही सरसकट झाली पाहिजे हीच माझी मागणी आहे. अनेक वेळा तक्र ारी करूनदेखील अनेक बड्या अनधिकृत बांधकामधारकांना पाठीशी घातले जात आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे.- नितीन पाटील, नगरसेवक, पनवेल महानगरपालिका