शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: जे.जे. रुग्णालयात होणार पालिकेच्या ५०० आरटीपीसीआर चाचण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 01:51 IST

पनवेल आयुक्तांचा पुढाकार

पनवेल : : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात दैनंदिन कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. संशयित रुग्णांच्या कोराेनाच्या आरटीपीसीआर चाचण्या अहवाल अलिबाग येथील शासकीय लॅबमध्ये पाठविला जात आहे. परंतु या कोराेना चाचण्यांच्या अहवालाला अलिबागवरून येण्यास उशीर होतो. आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या प्रयत्नाने दैनंदिन ५०० कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचण्या आता जे.जे. हॉस्पिटल, मुंबई येथे करण्यात येणार आहेत. वाढती कोराेनाबाधितांची संख्या लक्षात घेता येथून पुढे उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना चाचणीचे २०० नमुने हे अलिबाग येथील शासकीय लॅबमध्ये पाठविण्यात येतील तर उर्वरित नमुना चाचण्या या जे.जे. रुग्णालय, मुंबई येथे पाठविण्यात येणार आहे. या चाचण्यांचे अहवालही लवकर मिळणार असल्याने रुग्णांची गैरसोय होणार नाही. तसेच त्यांच्यावर तातडीने उपचार करणे शक्य होणार आहे. त्यामुळे रुग्णवाढीवर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे.पनवेल क्षेत्रात आरटीपीसीआर चाचण्यांसाठी लॅब सुरू करण्याची मागणी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांनी केली होती. ‘लोकमत’नेही याबाबत सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. पालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख कोरोनाच्या रुग्णवाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करीत आहेत. त्यांच्याच पुढाकाराने आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्याशी संपर्क साधून पनवेल क्षेत्रातील कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचण्या जे.जे. हॉस्पिटल येथे करण्याची परवानगी मागितली होती. पालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी जे.जे. हॉस्पिटल येथील मायक्रोबायोलॉजिस्ट डॉ. जोशी यांच्याशी समन्वय साधून कोरोना आरटीपीसीआर चाचण्या करण्याविषयी पाठपुरावा केला होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या