शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

सागरी कासवांचे संवर्धन काळाची गरज

By admin | Updated: October 6, 2016 03:40 IST

सागरी कासवांचे संवर्धन होणे ही काळाची गरज असून यासाठी जनजागृतीसुद्धा करणे आवश्यक आहे.

नांदगाव/ मुरु ड : सागरी कासवांचे संवर्धन होणे ही काळाची गरज असून यासाठी जनजागृतीसुद्धा करणे आवश्यक आहे. काही लोक कासवांची तस्करी करतात. कासवांची शिकार करणे हा कायद्याने गुन्हा असून त्याला किमान सात वर्षे शिक्षा होऊ शकते. वाघांप्रमाणे कासवांचे कायद्याने संरक्षण केले असून कासव बचाव मोहीम जोरदार सुरू झाली आहे. स्थानिक नागरिकांनी या मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन प्राणी व पक्षिमित्र सागर मेस्त्री यांनी केले. फणसाड अभयारण्याच्या वतीने १ ते ७ आॅक्टोबर रोजी वन्यजीव सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी उपस्थित मान्यवरांना मार्गदर्शन करताना आपले विचार व्यक्त के ले. सागर मेस्त्री म्हणाले की, केळशी व दिवेआगर समुद्रकिनारी असंख्य कासव अंडी देण्यासाठी येतात ती अंडी संरक्षित करण्यासाठी बाजूला तारेचे कुं पण टाकले आहे. १३ वर्षांत सात हजार कासव पिल्लांना जीवनदान दिल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. गिधाड जात नष्ट होत असल्याबद्दल मेस्त्री यांनी खेद व्यक्त करून फणसाड अभयारण्यात वेगवेगळे प्रयत्न करून ही जात वृद्धिंगत करण्याचा जो प्रयत्न केला त्याबद्दल विशेष प्रशंसा केली. यावेळी उपवन संरक्षक ठाणे दादासाहेब शेडगे, विभागीय वनाधिकारी सुरेश दराडे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)