शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

बजेट होमच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक

By admin | Updated: June 15, 2015 05:52 IST

शून्य टक्के व्याजातून सहज मिळणारे कर्ज आणि विकासकाच्या बजेट होम्सच्या भूलथापांमुळे पनवेलमध्ये ५५ ग्राहकांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार

वैभव गायकर, पनवेलशून्य टक्के व्याजातून सहज मिळणारे कर्ज आणि विकासकाच्या बजेट होम्सच्या भूलथापांमुळे पनवेलमध्ये ५५ ग्राहकांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ‘स्वप्न नगर बजेट होम बिल्डर्स अ‍ॅन्ड डेव्हलपर्स’विरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असली तरी पोलीसांनी सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने लाखोंची फसवणूक करणारे बांधकाम व्यावसायिक मोकाट फिरत आहेत. पनवेलपासून नऊ कि. मी. अंतरावर असलेल्या दुंदरे याठिकाणी स्वप्न नगर बजेट होम हा प्रकल्प आहे. २०१०मध्ये बजेट होमच्या नावाने ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या ‘न्यू बजेट होम बिल्डर्स अ‍ॅन्ड डेव्हलपर्स’ने ग्राहकांकडून लाखो रु पये उकळले आहेत. सदर घरांची योजना ही शून्य टक्के ईएमआय आधारावर तयार झाली. ५५ मध्यमवर्गीय ग्राहकांनी बजेट होममध्ये घर बुक केले. २०१० मध्ये सदनिका खरेदीसाठी यातील प्रत्येक ग्राहकाने एक लाख रु पये विकासक शशिकांत चौधरी व नितीन झेंडे यांना दिले. त्यानंतर सादर केलेल्या प्रकल्पाच्या अनुषंगाने दहा ते पंधरा वर्षांप्रमाणे शून्य टक्के व्याजदराने पाच ते सात हजार हप्ता फायनान्स कंपनीला देणे सुरू झाले. सतत मासिक हप्ते भरून देखील बांधकाम पूर्णत्वाला येत नव्हते, तसेच विकासकांकडून देण्यात आलेल्या १८ महिन्यांचा कालावधी देखील संपला. २०११ साली डिसेंबर महिन्यात ग्राहकांचा रोष पाहता या बांधकाम व्यावसायिकांनी बंद असलेले काम सुरू करण्याचे आश्वासन देत ग्राहकांकडून प्रत्येकी ३0 हजार घेतले. यासंदर्भात विकासकाने बैठक घेऊन ग्राहकांकडून २० टक्के रकमेची पुन्हा एकदा मागणी केली. तसेच दुसरा पर्याय सुचवत शून्य टक्के ही योजना बाजूला ठेवून नवीन लोनसाठी ग्राहकांनी आमच्याकडे पेपर द्यावेत असे सांगितले. फसवणूक झाल्यानंतर खांदेश्वर पोलीसांत तक्रार केल्याचे रत्नाकर बोरसुतकर यांनी सांगितले.