शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे-बेलापूर रोडवर चक्का जाम

By admin | Updated: May 29, 2017 06:39 IST

ठाणे-बेलापूर रोडवर तुर्भे नाका ते तुर्भे स्टोअर्स परिसरामध्ये शनिवार व रविवारी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : ठाणे-बेलापूर रोडवर तुर्भे नाका ते तुर्भे स्टोअर्स परिसरामध्ये शनिवार व रविवारी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. वाहनांच्या एक ते दीड किलोमीटरच्या रांगा लागत असून यामुळे प्रवासी व परिसरातील नागरिक त्रस्त झाल ेआहेत. नवी मुंबईमधील प्रमुख रोडमध्ये ठाणे - बेलापूरचाही समावेश आहे. या रोडवरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी महापालिकेने १०० कोटी रूपये खर्च करून काँक्रीटीकरण केले आहे. याशिवाय एमएमआरडीएनेही अनेक ठिकाणी उड्डाणपुलांचे काम सुरू केले आहे. यानंतरही तुर्भे नाका व तुर्भे स्टोअर्स परिसरामध्ये प्रत्येक शनिवार व रविवारी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. चक्काजाममुळे नागरिकांना एकाच ठिकाणी अडकून रहावे लागत आहे. तुर्भे नाका येथील शिवसेना शाखा प्रमुख राजू शेख व दत्ता होवाळ यांनी वाहतूककोंडीचा प्रश्न सोडविण्याची मागणी केली आहे. या परिसरात वाहतूक पोलिसांची चौकी आहे. परंतु पोलीस वाहतूक कोंडी सोडविण्याकडे दुर्लक्ष करत असल्याबद्दल नागरी नाराजी व्यक्त करू लागले असून येथे कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.