शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

पेणच्या परीक्षा केंद्रावर सीसीटीव्हीचा वॉच

By admin | Updated: February 19, 2016 02:32 IST

बारावीची परीक्षा असल्याने सकाळी १० वाजता पेण शहरातील प्रायव्हेट हायस्कूल पेण, म. ना. नेने कन्या विद्यालय व सार्वजनिक विद्यामंदिर पेण या प्रशालांमध्ये

पेण : बारावीची परीक्षा असल्याने सकाळी १० वाजता पेण शहरातील प्रायव्हेट हायस्कूल पेण, म. ना. नेने कन्या विद्यालय व सार्वजनिक विद्यामंदिर पेण या प्रशालांमध्ये पालक व विद्यार्थीवर्गाने गर्दी केली होती. पेणमध्ये एकूण १,९८०परीक्षार्थी असून यापैकी १,९१९ विद्यार्थ्यांनीगुरुवारी बारावीचा इंग्रजी विषयाचा पहिला पेपर लिहिला. कॉपीमुक्त अभियानाासाठी परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅ मेरे बसविण्याचा उपक्रम पेणमधील सार्वजनिक विद्यामंदिर प्रशालेने केला असून या परीक्षा केंद्रातील २४ वर्गखोल्यात प्रत्येकी दोन कॅमेरे याप्रमाणे व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचे नेटवर्क प्रिन्सिपल केबिनमध्ये थेट पाहण्याची व्यवस्था आहे. एका चांगल्या अभियानामुळे सीसीटीव्ही कॅमेरे बसविणारी सार्वजनिक विद्यामंदिर प्रशाला पेणची पहिली शाळा ठरली आहे.कॉपीमुक्त अभियान राबविण्यात शिक्षण मंडळाने पेणच्या प्रायव्हेट हायस्कूलला चांगला रिमार्क दिला. या गोष्टीची दखल घेत सार्वजनिक विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज पेण या प्रशालेने आपल्या शिक्षण संकुलात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. पहिल्याच दिवशी भरारी पथकाने या केंद्राला दोन वेळा भेट दिली.