शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

अलिबागजवळ कार्लेखिंडीतील अपघातांत वाढ

By admin | Updated: May 23, 2017 02:10 IST

अलिबाग-पेण राज्य मार्गावरील कार्लेखिंड या घाटाच्या टप्प्यात सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे प्रवासी त्रस्त झाले

विशेष प्रतिनिधी  लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : अलिबाग-पेण राज्य मार्गावरील कार्लेखिंड या घाटाच्या टप्प्यात सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे प्रवासी त्रस्त झाले असून, कार्लेखिंड घाट रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. शनिवारी दुपारी कार्लेखिंडीत झालेल्या वाहन अपघातामुळे दुपारी चार वाजेपर्यंत येथे मोठी वाहतूककोंडी झाली होती. रस्ता अरुंद असल्याने ओव्हरटेक करताना वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने येथे अपघात होत आहेत. मुंबई-पुण्याकडून येवून अलिबाग, काशिद, मुरुडकडे जाणारी व येणारी वाहने, उसर येथील हिंदुस्थान पेट्रोलियमच्या कारखान्यात येणारी व जाणारी अवजड वाहने, जिल्हा रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय आणि जिल्हा परिषदेत येणारी व जाणारी वाहने, एसटी बसेस, खासगी बसेस अशी मोठ्या प्रमाणावर किमान ५०० ते ५५० वाहनांची ये-जा या कार्लेखिंडीमधून दररोज होत असते. या पार्श्वभूमीवर येथील रस्ता रुंदीकरण झाल्यास अपघात रोखण्यात यश येण्याची शक्यता आहे.