शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

३१ डिसेंबरपर्यंत करता येणार व्यवसाय परवाना नूतनीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 23:33 IST

पालिकेचे आवाहन; नियमानुसार बंधनकारक

नवी मुंबई : शहरात विविध व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना आपल्या व्यवसाय परवान्यांच्या नूतनीकरणासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. कारवाई टाळण्यासाठी संबंधित व्यावसायिकांनी दिलेल्या मुदतीच्या आत परवान्यांचे नूतनीकरण करून घ्यावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार कोणताही व्यवसाय करण्यासाठी महापालिकेचा परवाना घेणे बंधनकारक असते. या परवान्याचे दरवर्षी नूतनीकरण करणेसुद्धा आवश्यक असते. परंतु या वर्षी कोरोना संसर्गामुळे अनेक व्यावसायिकांना परवान्यांचे नूतनीकरण करणे शक्य झाले नाही. परंतु आता अनलॉक अंतर्गत खानावळी, उपाहारगृहे, लॉजिंग बोर्डिंग, स्वीट मार्ट, केक शॉप, आईस्क्रीम पार्लर, केश कर्तनालये, ब्युटी पार्लर आदी व्यवसाय पूर्ववत सुरू झाले आहेत. त्यामुळे प्रत्येक व्यावसायिकाने नियमानुसार आपल्या व्यवसाय परवान्याचे नूतनीकरण करून घेणे बंधनकारक असल्याचे नवी मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे. ऑनलाइन अर्ज  महापालिकेने व्यवसाय परवाना देण्याची व नूतनीकरण करण्याची प्रक्रिया आता अधिक सुलभ केली आहे. ही सुविधा ऑनलाइन करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित व्यावसायिकांनी ३१ डिसेंबर २0२0 पूर्वी ऑनलाइन अर्ज करून व्यवसाय परवान्यांचे नूतनीकरण करून घ्यावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिका