शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
3
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
4
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
5
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
6
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
7
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
8
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
9
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
10
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
11
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
12
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
13
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
14
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."
15
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
16
चिकनच्या किमतीपेक्षा अंडी झाली महाग, भाज्यांचे दरही गगनाला; बांगलादेशात सगळाच गोंधळ
17
'दृश्यम'पद्धतीने हत्या! प्रेयसीच्या भावाचा मृतदेह पुरला; प्लॅनमध्ये पडला 'मिठा'चा खडा आणि...
18
Mumbai Local: मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
19
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
20
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल

घरफोडी करणारी टोळी गजाआड

By admin | Updated: February 23, 2017 06:37 IST

घरफोडी प्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी एकाला अटक केली

नवी मुंबई : घरफोडी प्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून सहा गुन्ह्यांची उकल झाली असून यामधील चार लाख रु पये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.तुर्भे एमआयडीसी परिसरात घरफोडीच्या घटना वाढत आहेत. अशा गुन्ह्यांची उकल करण्याच्या उद्देशाने सराईत गुन्हेगारांची धरपकड करण्याला पोलिसांनी सुरवात केली आहे. त्याकरिता वरिष्ठ निरीक्षक रामचंद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक उल्हास कदम, हवालदार दिगंबर झाले, सागर रसाळ, सोमनाथ वने यांचे पथक तयार करण्यात आले होते. यावेळी तपासादरम्यान त्यांना रामा विश्वनाथ काळे (२६) याच्याविषयी माहिती मिळाली. यानुसार सापळा रचून त्याला अटक करण्यात आली आहे. चौकशीत त्याने सहा गुन्ह्यांची कबुली दिल्याचे निरीक्षक उल्हास कदम यांनी सांगितले. या गुन्ह्यातील चार लाख रुपये किमतीचा ऐवज त्यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे. शिवाय परिसरातूनच चोरलेल्या तीन मोटारसायकली देखील त्याच्याकडून जप्त करण्यात आल्या आहेत. काळे हा सराईत गुन्हेगार असून पोलीस त्याचा शोध घेत होते. (प्रतिनिधी )