शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

नाल्यात अज्ञात महिलेचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 03:20 IST

दिघा येथे ठाणे-बेलापूर मार्गालगतच्या नाल्यामध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला आहे.

नवी मुंबई : दिघा येथे ठाणे-बेलापूर मार्गालगतच्या नाल्यामध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. सदर महिलेची गळा दाबून हत्या झाल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.सिमेन्स कंपनीसमोरील नाल्यामध्ये मृतदेह पडलेला असल्याची माहिती पादचाऱ्याकडून पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रबाळे एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या वेळी सदर मृतदेह महिलेचा असून तिचा गळा दाबून हत्या झाल्याचे वैद्यकीय तपासात निष्पन्न झाले. यानुसार १० एप्रिल रोजी अज्ञाताविरोधात रबाळे एमआयडीसी पोलीसठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याने सदर मृत महिलेची ओळख पटलेली नाही.साधारण ३० ते ३५ वयाच्या या मृत महिलेच्या उजव्या हाताच्या पोटरीवर सहा पाकळ्यांच्या फुलाचे चित्र गोंदलेले आहे. हा मृतदेह तीन पेक्षा जास्त दिवसांपासून त्या ठिकाणी पडून असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील बेपत्ता महिलांचीमाहिती मिळवली जात आहे. त्याशिवाय सदर महिलेच्या संदर्भातली योग्य माहिती देणाºयास पोलिसांकडून बक्षीसदेखील घोषित करण्यात आले आहे.