शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

तरूणींना वाचवताना बुडालेल्या रमेश वाळुंजचा मृतदेह सापडला

By admin | Updated: January 11, 2016 18:51 IST

वांद्रे बँडस्टँड येथे सेल्फी काढताना समुद्रात पडलेल्या मुलींचा जीव वाचवताना वहानू गेलेल्या रमेश वाळुंज यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यांचा मृतदेह मिठी नदीच्या किना-यावर सापडला

ऑनलाइन लोकमत

मुंबई,  दि. ११ - वांद्रे बँडस्टँड येथे सेल्फी काढताना  समुद्रात पडलेल्या मुलींचा जीव वाचवताना वहानू गेलेल्या रमेश वाळुंज यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यांचा मृतदेह धारावीत मिठी नदीच्या किना-यावर सापडला आहे. तब्बल दोन दिवसांनंतर त्यांचा मृतदेह सापडला असून त्यांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. 
शनिवारी दुपारी काही तरूणी बँडस्टँडच्या किल्ल्यावरून सेल्फी काढत असताना एका तरूणीचा पाय घसरला आणि तिला   सावरताना तिच्या दोन मैत्रिणीही समुद्रात पडल्या. हे पाहून तेथे उपस्थित असलेल्या रमेश वाळंज यांनी त्या मुलींना वाचवण्यासाठी समुद्रात उडी मारली. त्यांनी दोन तरूणा
वांद्रे येथील बॅण्डस्टँड येथे शनिवारी सकाळी फिरायला गेलेल्या तरन्नुम अन्सारी, अंजुम खान आणि मुश्तरी खान या तरुणी सेल्फी काढण्याच्या नादात समुद्रात बुडाल्या. रमेश वळुंज या तरुणाने जिवाची पर्वा न करता अंजुम आणि मुश्तरीचे प्राण वाचवले. समुद्रात गेलेल्या तरुन्नुमला वाचविण्याच्या प्रयत्नात तो तिच्यासह लाटेच्या प्रवाहात दिसेनासा झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, तटरक्षक दलाकडून जोमाने शोधकार्य सुरू करण्यात आले. अखेर आज सकाळी ७ च्या सुमारास वळुंज यांचा मृतदेह सापडला.