शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

विदेशी बनावटीप्रमाणे दिसणारी दुचाकी जप्त

By admin | Updated: January 23, 2016 03:15 IST

बुलेट मोटारसायकलचे विदेशी बनावटीच्या बॅटमन बाईकमध्ये रूपांतर केलेली मोटारसायकल नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने जप्त केली आहे

नवी मुंबई : बुलेट मोटारसायकलचे विदेशी बनावटीच्या बॅटमन बाईकमध्ये रूपांतर केलेली मोटारसायकल नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने जप्त केली आहे. विनापरवाना वाहनांच्या रचनेमध्ये बदल केला असल्याने ही कारवाई करण्यात आली. नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने डिसेंबरमध्ये स्कॉर्पिओमध्ये लिमो या अत्याधुनिक कारप्रमाणे बदल केल्याचे उघडकीस आणले होते. दोन कार जप्त केल्या होत्या. यानंतर शुक्रवारी पुन्हा विनापरवाना बुलेटचे बॅटमनमध्ये रूपांतर केलेली मोटारसायकल जप्त केली आहे. आरटीओ निरीक्षक आनंदराम वागळे हे विक्रोळीमधून जात असताना त्यांना एमएच ०१ क्यूए ४२४४ ही मोटारसायकल दिसली. आधुनिक मोटारसायकल या परिसरात कशी, असा प्रश्न त्यांना पडला. याविषयी माहीती घेतल्यानंतर बुलेटचे रूपांतर आधुनिक मोटारसायकलमध्ये केल्याचे स्पष्ट झाले. शुक्रवारी विक्रोळी परिसरातून ही गाडी जप्त केली आहे. मोटारसायकलमधील मूळ चाकांच्या मांडणीमध्ये बदल करून तेथे जाड टायर बसविले आहेत. पुर्ण चेसीसमध्ये बदल केला आहे. यामुळे सदर मोटारसायकलवर कारवाई केली आहे. मोटारसायकलचा मालक राजेश भिंगार्डे याच्याकडे चौकशी केली असता मी बदल केला नाही. मूळ मालकानेच बदल केला असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणी वाहनांमध्ये विनापरवाना बदल करणारी टोळी कार्यरत आहे का, याचाही तपास सुरू केला आहे.