शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

होळीनिमित्ताने शहरात चोख पोलीस बंदोबस्त

By admin | Updated: March 12, 2017 02:49 IST

होळी व धूलीवंदननिमित्ताने शहरात दोन दिवस चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर सण साजरा करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याची खबरदारी

नवी मुंबई : होळी व धूलीवंदननिमित्ताने शहरात दोन दिवस चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर सण साजरा करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याची खबरदारी घेण्याचेही आवाहन पोलिसांतर्फे जनतेला करण्यात आले आहे. होळीनिमित्ताने शहरात ठिकठिकाणी जय्यत तयारी सुरू असतानाच पोलिसांनीही सतर्कता बाळगली आहे. होळीच्या सणाला कोणतेही गालबोट लागू नये, याची खबरदारी पोलिसांकडून घेण्यात आली आहे. त्याकरिता शहरातील महत्त्वाची ठिकाणे व चौकांमध्ये चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. यादरम्यान संशयित वाहनांची झडाझडती घेतली जाणार असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे कृत्य करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. त्याशिवाय मोठ्याने घोषणा देणे, वाद्य वाजविणे, असभ्य कृत्य करणे, महिला अथवा मुलींची छेड काढणारे, वाहनांवर अथवा पादचाऱ्यांवर फुगे फेकणारे, यांच्यावरही कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले आहे. तर मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांनाही पोलिसांच्या कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. (प्रतिनिधी)