शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
2
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
3
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
4
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
5
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
6
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
7
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
8
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' मुंबई IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
9
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
10
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
11
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
12
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
13
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
14
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
15
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
16
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
17
रील बनवताना १३व्या मजल्यावरून पडून २० वर्षीय तरुणीचा मृत्यू!
18
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
19
'नमस्कार फ्रॉम स्पेस...', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video; काय म्हणाले पाहा...

तहसीलसमोर एजंटची दुकानदारी!

By admin | Updated: October 24, 2016 02:56 IST

पनवेल तहसील कार्यालयाच्या समोर एजंटांची दुकानदारी सुरूच आहे. नागरिकांना एकेका दाखल्यासाठी अव्वाच्या सव्वा रुपये सांगून अक्षरश

पनवेल : पनवेल तहसील कार्यालयाच्या समोर एजंटांची दुकानदारी सुरूच आहे. नागरिकांना एकेका दाखल्यासाठी अव्वाच्या सव्वा रुपये सांगून अक्षरश: लुटले जात असल्याचे प्रकार समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांची लूटमार थांबवावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तहसील कार्यालयासमोरील एजंट या ना त्या कारणांनी नेहमीच चर्चेत राहिले आहेत. कधी बोगस शिक्के तर पैसे घेऊनदेखील नागरिकांची पिळवणूक करण्याच्या अनेक तक्रारी तहसील विभागाकडे आलेल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी तहसील विभागाने नागरिकांसाठी जून महिन्यात राजस्व अभियानाअंतर्गत जवळपास १० हजारांहून अधिक विविध प्रकारचे दाखले काढून देण्यात आले होते. यात जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, नॉन क्रिमिलेयर, ज्येष्ठ नागरिक दाखला, वय अधिवास दाखला, स्थानिक वास्तव्याचा दाखला आदी प्रकारचे दाखले केवळ नाममात्र दरात उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यामुळे यात नागरिकांचा फायदा झाला होता. कोणत्याही एजंटकडे न जाता नाममात्र दरात नागरिकांना दाखले मिळाले होते. मात्र पुन्हा एकदा तहसील कार्यालयाच्या समोर बसलेल्या काही एजंटाकडून लूट होत असल्याचे समोर आले आहे. तीन दिवसांपूर्वी ‘एजंटांकडून होत आहे लूटमार’ यासंबंधीचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिध्द झाले होते. यावेळी तहसीलदार दीपक आकडे यांनी दोन दिवसांत एजंटांना येथून काढतो असे सांगितले होते. मात्र त्यांच्या आदेशाला न जुमानता पुन्हा एकदा एजंट सक्रिय झाले असल्याचे निदर्शनास येत आहे. (वार्ताहर)