शहरं
Join us  
Trending Stories
1
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
4
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
5
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
6
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
7
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
10
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
11
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
12
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
13
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
14
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
15
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
16
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू

बेकायदा धार्मिक स्थळांवर लवकरच कारवाई

By admin | Updated: November 7, 2016 03:09 IST

शहरात तब्बल ४६0 बेकायदा धार्मिक स्थळे आहेत. सिडकोने अलीकडेच केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब पुढे आली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३१ डिसेंबरपर्यंत या धार्मिक स्थळांवर कारवाई करावी लागणार

नवी मुंबई : शहरात तब्बल ४६0 बेकायदा धार्मिक स्थळे आहेत. सिडकोने अलीकडेच केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब पुढे आली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३१ डिसेंबरपर्यंत या धार्मिक स्थळांवर कारवाई करावी लागणार आहे. त्यानुसार सिडकोने प्राथमिक कार्यवाही सुरू केली आहे. सुनियोजित नवी मुंबई शहरात बेकायदा धार्मिक स्थळांचे पेव फुटले आहेत. सामाजिक उपक्रमांसाठी आरक्षित असलेल्या मोकळ्या जागा बळकावून त्यावर सर्रास धार्मिक स्थळे उभारण्यात आली आहेत. अनेक ठिकाणी पदपथ, रस्ते व चौकातही धार्मिक स्थळांची उभारणी करण्यात आली आहे. आपापल्या कार्यक्षेत्रात २00९ नंतर उभारलेल्या बेकायदा धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने संबंधित प्रशासनाला दिले होते. यापूर्वी कारवाईसाठी १५ आॅगस्ट २0१६ पर्यंतची अंतिम मुदत दिली होती. परंतु सिडको व महापालिकेकडून यासंदर्भात कोणतीही कार्यवाही झाली नाही. दरम्यान, सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने नव्याने सर्वेक्षण करून ४६0 बेकायदा धार्मिक स्थळांची यादी तयार केली आहे. छायाचित्रांसह बेकायदा धार्मिक स्थळांची सविस्तर माहिती अंतिम अभिप्रायासाठी नियोजन विभागाकडे पाठविली होती. नियोजन विभागाच्या अहवालाच्या आधारे लवकरच शहरातील बेकायदा धार्मिक स्थळांवर कारवाईचा बडगा उगारला जाईल, असे सिडकोच्या संबंधित विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)