शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

४१४ पोलीस कर्मचाऱ्यांना पसंतीच्या ठिकाणी बदली

By admin | Updated: May 25, 2017 00:21 IST

आपल्या पसंतीच्या ठिकाणी बदली मिळाल्यावर संबंधित पोलीस कर्मचारी अधिक कार्यक्षमतेने कार्यरत होऊ शकतात, या सूत्राचा स्वीकार करून रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक

जयंत धुळप । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : आपल्या पसंतीच्या ठिकाणी बदली मिळाल्यावर संबंधित पोलीस कर्मचारी अधिक कार्यक्षमतेने कार्यरत होऊ शकतात, या सूत्राचा स्वीकार करून रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी, रायगड जिल्ह्यातील पोलिसांच्या सन २०१७मधील सर्वसाधारण बदल्यांच्या अनुषंगाने ज्या पोलीस कर्मचाऱ्याचा यांच्या विद्यमान नेमणुकीच्या ठिकाणी कार्यकाळ पूर्ण झाला आहे, अशा पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी बदली करण्याचा निर्णय घेतला आहे.पारसकर यांच्या या निर्णयाला अनुसरून बदलीपात्र पोलीस कर्मचाऱ्यांच्या मंगळवारी जिल्हा पोलीस मुख्यालयातील जंजिरा सभागृहामध्ये मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर १९ सहा. फौजदार, ४७ पोलीस हवालदार, ८३ पोलीस नाईक, २४६ पोलीस शिपाई आणि १९ चालक, अशा एकूण ४१४ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या पोलीस ठाणे, तसेच शाखेच्या मंजूर संख्येनुसार पसंतीचे ठिकाण व पोलीस ठाणेनिहाय रिक्त जागेचा विचार करून बदल्या केल्या आहेत.पोलीस कर्मचाऱ्यांना तणावमुक्त कामकाज करता यावे, याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे. या वेळी पोलीस मुख्यालय येथे अप्पर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील, पोलीस उप अधीक्षक (गृह) राजेंद्र दंडाळे, पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी व आस्थापना शाखेतील मंत्रालयीन कर्मचारी उपस्थित होते.आपल्या पसंतीच्या ठिकाणी बदली मिळाल्याने पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.