शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळबाधितांसाठी २२.५ टक्के भूखंडांची सोडत

By admin | Updated: October 25, 2016 04:16 IST

आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी सिडकोच्या माध्यमातून २२.५ टक्के भूखंडांचे वाटप करण्यात येते. तसेच या प्रकल्पामुळे

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी सिडकोच्या माध्यमातून २२.५ टक्के भूखंडांचे वाटप करण्यात येते. तसेच या प्रकल्पामुळे स्थलांतरित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन आणि पुन:स्थापना योजनेअंतर्गत भूखंडांचे वाटप केले जाते. सोमवारी संगणकीय सोडत काढून या योजनेअंतर्गत भूखंडांचे वाटप करण्यात आले. नवी मुंबई विमानतळासाठी एकूण २२६८ हेक्टर जमिनीची गरज आहे. त्यापैकी १५९७ हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात सिडकोला यश आले आहे. उर्वरित ६७१ हेक्टर जमीन संपादित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. या प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी सिडकोच्या माध्यमातून प्रस्तावित पुष्पकनगरमध्ये २२.५ टक्के भूखंडांचे वाटप करण्यात येते. याअंतर्गत ७0 प्रकल्पग्रस्तांना भूखंडांचे वाटप करण्यात आले. तर पुनर्वसन आणि पुन:स्थापना योजनेअंतर्गत १९२ प्रकल्पग्रस्तांना भूखंडांचे वाटप करण्यात आले. पुनर्वसन व पुन:स्थापना योजनेअंतर्गत पात्र प्रकल्पग्रस्तांसाठी वडघर (चिंचपाडा) येथे भूखंड विकसित करण्यात आले आहेत. दरम्यान, यापूर्वी या योजनेअंतर्गत आठ सोडत काढण्यात आल्या आहेत. अत्यंत पारदर्शक पध्दतीने झालेल्या या सोडत प्रक्रियेला सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवंगारे-वर्मा, निवृत्त न्यायाधीश एम.एन. कुलकर्णी, जी.एम.जेड्डी, सिडकोच्या माजी समाजसेवा अधिकारी रिमा दीक्षित आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)