शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील १३ शाळा अनधिकृत

By admin | Updated: June 10, 2015 04:07 IST

शाळेच्या अ‍ॅडमिशनपासून ते शालेय साहित्यांपर्यंत सर्वच तयारी झाल्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेने १३ अनधिकृत प्राथमिक शाळांची यादी जाहीर केली.

नवी मुंबई : शाळेच्या अ‍ॅडमिशनपासून ते शालेय साहित्यांपर्यंत सर्वच तयारी झाल्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेने १३ अनधिकृत प्राथमिक शाळांची यादी जाहीर केली. निकाल लागण्यापूर्वी ही यादी लागणे आवश्यक असताना लेटलतिफचा शेरा मिळालेल्या पालिकेने या कामातही उशीर केला. पालिकेच्या या कारभारामुळे यादीमधील शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल. नवी मुंबईतल्या बऱ्याचशा शाळा सोमवारपासून सुरु झाल्या आणि शाळेचा पहिला दिवस उलटल्यानंतर महानगरपालिकेला जाग आली. मंगळवारी अनधिकृत प्राथमिक शाळांची यादी जाहीर करुन पालकांची चिंता वाढवली आहे. विद्यार्थ्यांच्या या शैक्षणिक नुकसानाला जबाबदार कोण? असा प्रश्न यादीमधील शाळेत प्रवेश घेतलेल्या पालकांना पडला आहे. पालिकेच्या यादीमुळे पालकांची प्रवेशावेळी होणारी फसवणूक थांबेल, असे मत शहरातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)या शाळा अनधिकृत१.सेंट झेवियर्स स्कूल, नेरुळ, (मराठी) २. श्रीराम हिंदी विद्यालय, शिरवणे,(हिंदी), ३.भारतीय जागरण स्कूल, घणसोली (इंग्रजी), ४.सरस्वती विद्यानिकेतन , घणसोली (इंग्रजी),५.ए.एस.पी. पब्लिक स्कूल (इंग्रजी), ६. सेंट जुडे स्कूल, घणसोली, (इंग्रजी), ७.ज्ञानप्रबोधनी प्रायमरी इंग्लिश स्कूल, पावणेगाव (इंग्रजी), ८.आॅस्टर इंटरनॅशल स्कूल,कोपरखैरणे (इंग्रजी), ९.एलिम इंग्लिश स्कूल,रबाळे(इंग्रजी), १०.न्यू सिटी इंग्रजी स्कूल, महापेगाव (इंग्रजी),११.नवी मुंबई ख्रिश्चन इंग्लिश स्कूल (इंग्रजी), १२. आदर्श कॉन्व्हेंट स्कूल, महापेगाव(इंग्रजी), १३.लोकमान्य टिळक इंटरनॅशनल स्कूल, कोपरखैरणे(इंग्रजी)