शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

आगीत १० मोटारसायकली खाक

By admin | Updated: November 14, 2015 03:35 IST

शुक्रवारी सायकांळी कॅम्प नं़ १ बिर्ला गेट नगरसेविका ज्योती गायकवाड यांच्या घरामागील व कमल लॉजशेजारील फटाक्याच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत दुकानासह

उल्हासनगर : शुक्रवारी सायकांळी कॅम्प नं़ १ बिर्ला गेट नगरसेविका ज्योती गायकवाड यांच्या घरामागील व कमल लॉजशेजारील फटाक्याच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत दुकानासह पार्किंगमध्ये ठेवलेल्या १० मोटारसायकली खाक झाल्या आहेत. तर दुसऱ्या एका घटनेत चोपडा कोर्ट परिसरातील इमारतीच्या पाचव्या मजल्यावर आग लागली होती. उल्हासनगरातील रहिवासी भागात फटाक्याचे गोदामे असल्याचे पोलीस उपायुक्तासह स्थानिक पोलीस ठाणे आणि पालिकेला दिवाळीपूर्वी निर्देशनात आणून दिली होती. मात्र पोलिसांनी कारवाई केल्याचा कांगावा केला. नगरसेविका गायकवाड यांना आगीची माहिती मिळताच त्यांनी अग्निशमन दलाला फोन केल्यावर त्यांनी येऊन आग आटोक्यात आणली. शहरातील विविध फटाक्यांच्या दुकानांत क्षमतेपेक्षा दहापट जादा फटाके ठेवले असून, त्यांची गोदामे विनापरवाना रहिवासी भागात आहेत. गोदामाला पालिकेसह पोलीस व संबंधितांनी परवानगी दिलीच कशी, असा प्रश्न उपस्थित होत असून त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे.